एक्स्प्लोर
हेलिपॅडसाठी पाणी वापरल्याचं माहित नाही : खडसे

लातूर : महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या लातूर दौऱ्यावेळी 10 हजार लिटर पाण्याची नासाडी झाली. मात्र हेलिपॅडसाठी पाण्याचा वापर केल्याची काहीही माहिती नसल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.
आज खडसेंचा लातूर दौरा नियोजित आहे. लातूरनंतर औसा तालुक्याच्या बेलकूंड गावाला ते भेट देणार आहेत. मात्र, याच बेलकूंडमध्ये हेलिपॅड उभारणीसाठी 10 हजार लिटर पाण्याची नासाडी केली.
काल दुपारी तीनपर्यंत हेलिपॅडसाठी इथं टँकरनं पाणी फवारणी केली जात होती.
महत्वाचं म्हणजे लातूर शहरापासून बेलकूंड हे गाव अवघं ४० किलोमीटर लांब आहे.. मात्र, खडसेंनी वाहनानं प्रवास न करता १५ मिनिटांच्या या प्रवासासाठी हेलिकॉप्टरनंच जाणं पसंत केलं.

संबंधित बातमी
खडसेंच्या लातूर दौऱ्यात 10 हजार लीटर पाण्याची नासाडी
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
Advertisement