एक्स्प्लोर

जीएसटीला महाराष्ट्र विधानसभेचा पाठिंबा

मुंबई : बहुचर्चित जीएसटी विधेयकाला महाराष्ट्र विधीमंडळानेही एकमताने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या विधेयकाला मंजुरी देणारं महाराष्ट्र नववं राज्य ठरलं आहे.   जीएसटी विधेयकासाठी राज्य विधीमंडळाचं आज विशेष अधिवेशन भरवण्यात आलं आहे. त्यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची भूमिका मांडली. त्यानंतर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांनी आपल्या शंका व्यक्त केल्या.   राज्यांच्या अधिकारावर गदा येऊ नये, महापालिकेच्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, या आणि अशा विविध सूचना काँग्रेस-राष्ट्रवादीकडून देण्यात आल्या.   याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचं कोणतंही नुकसान होणार नाही, महापालिकांची भरपाई तातडीने देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर एकमताने हे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं.   त्यापूर्वी आज सुरुवातीलाच सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची भूमिका मांडली. "जीएसटी विधेयक संसेदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झालं असून कायदा लागू होण्यासाठी 15 राज्यांच्या मंजुरीची गरज आहे. त्यापैकी ८ राज्यांनी आधीच मंजुरी दिली. महाराष्ट्र हे जीएसटीला मंजुरी देणारं नववं राज्य ठरेल, अशा विश्वास मुनगंटीवारांनी व्यक्त केला.   जीएसटीमुळे भ्रष्टाचार आणि महागाईला आळा घालता येईल. करांमध्ये सूसुत्रता येऊन व्यापारी आणि ग्राहकांना त्याचा थेट फायदा होईल. जीएसटीमध्ये एकूण 17 कर सामावले जातील. त्यामुळे राज्या राज्यातील जीवघेणी स्पर्धा कमी होईल, असं मुनगंटीवार म्हणाले.   काँग्रेसच जीएसटीचा जनक - विखे पाटील केवळ बारशाला घुगऱ्या वाटल्या म्हणून कोणी बाळाचे बाप होऊ शकत नाही, अशा शब्दांत जीएसटीवरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.   “जीएसटीचे जनकत्व घेण्याचा भाजपचा प्रयत्न चुकीचा आहे. जीएसटी मूर्तरूपात येण्यासाठी काँग्रेसनेच बाळंत वेदना सोसल्या आहेत.  केवळ बारशाला घुगऱ्या वाटल्या म्हणून कोणी बाळाचे बाप होऊ शकत नाही” असं विखे पाटील म्हणाले.   संबंधित बातम्या बारशाच्या घुगऱ्या वाटल्याने बाळाचे बाप होत नाही, GST वरुन विखेंचं टीकास्त्र काँग्रेसच जीएसटीचा जनक, भाजपने श्रेय लाटू नये : विखे पाटील जीएसटी म्हणजे काय? GST विधेयक मंजूर झाल्यास नक्की काय होईल? वस्तू स्वस्त होतील की महाग? राज्यसभेनंतर GST विधेयक लोकसभेतही मंजूर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
Embed widget