एक्स्प्लोर

कांद्याचं निर्यातमूल्य घटवलं, केंद्र सरकारविरोधात शेतकरी आक्रमक

शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप कांदा व्यापारी देवदत्त होळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.

नवी दिल्ली/मुंबई : केंद्र सरकारने कांद्याचं निर्यातमूल्य 850 डॉलर प्रतिटन केलं आहे, ज्यामुळे कांद्याचे दर कमी होऊ शकतात. त्यामुळे या निर्णयाविरोधात कांदा उत्पादक व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप कांदा व्यापारी देवदत्त होळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. ''केंद्र सरकारने घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. यामुळे कांदा उत्पादकांचं नुकसान होणार आहे. एकवेळ अशी होती, जेव्हा 300 रुपये प्रति टन दराने कांदा विकावा लागला. मात्र आता भाव वाढले असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान होतं. त्यातच सरकारने राजकीय हस्तक्षेप केला'', असा आरोप देवदत्त होळकर यांनी केला. ''सध्या नवीन लाल कांद्याचा सीजन सुरु झाला आहे. हा कांदा फार काळ टिकणारा नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागणार आहे. सरकारला वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. मात्र तरीही हा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे'', असंही देवदत्त होळकर म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईं पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईं पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
Pune Vidhan Parishad Election 2026: आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
Video: मी आयुष्य पक्षात घालवलं, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश घुलेंचा कंठ दाटला, विक्रम काकडेंना उमेदवारी, पण सुनिल टिंगरेंही अर्ज भरला
Video: मी आयुष्य पक्षात घालवलं, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश घुलेंचा कंठ दाटला, विक्रम काकडेंना उमेदवारी, पण सुनिल टिंगरेंही अर्ज भरला

व्हिडीओ

Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare and Parth Pawar: 'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईं पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईं पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : 80 लाखांचा आकडा तो ई-केवायसीचा नाही, इन्कम टॅक्स ते आरटीओच्या डेटाचा दाखला, आदिती तटकरेंनी तपशीलवार सांगितलं...
लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र, आदिती तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, आकडेवारी सांगत म्हणाल्या...
Shivsena Candidate List Vidhan Parishad Election 2026: खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची पुन्हा स्मार्ट खेळी
खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी
Commercial LPG : पाच महिन्यात व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट, 2026 मध्ये 7 वेळा दरवाढ, नवे दर जाणून घ्या
पाच महिन्यात व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट, 2026 मध्ये 7 वेळा दरवाढ, नवे दर जाणून घ्या
Ladki Bahin Yojana : आज 80 लाख महिला अपात्र ठरल्या, पुढील वर्षात 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरवल्या जातील, जयंत पाटील यांचा दावा
80 लाख महिलांना अपात्र ठरवलं, हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही : जयंत पाटील
Arun Lakhani and Supriya Sule: भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
Embed widget