एक्स्प्लोर

ऑनलाईन मद्यविक्रीबाबत बावनकुळे म्हणतात...

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार वाईनशॉपचालकांना घरपोच मद्य पुरवठा करण्यास परवानगी देणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. त्याबाबत बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं.

नागूपर/मुंबई: ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी द्या असे अर्ज सरकारकडे आले आहेत, मात्र सरकारने सध्या या अर्जावर कोणताही विचार केलेला नाही, असं स्पष्टीकरण उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. ते नागपुरात बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार वाईनशॉपचालकांना घरपोच मद्य पुरवठा करण्यास परवानगी देणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. त्याबाबत बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं. बावनकुळे म्हणाले,  “काही नागरिकांचे अर्ज माझ्याकडे आले आहेत. वाईनशॉपमध्ये जी दारु घेतो, ती होम डिलिव्हरी करा. वाईन शॉप मालकाला तशी परवानगी द्या. असा एक अर्ज आला आहे. मात्र महाराष्ट्र सरकारचं तसं कोणतंही धोरण नाही. मध्यंतरी मुंबईतील काही वाईनचालकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून होम डिलिव्हरीसाठी बुकिंग सुरु केलं होतं. ते घरी जाऊन बॉटल पोहोचवायचे. पण तसं कोणतंही धोरण नाही. सध्या अर्ज आला असला, तरी अजूनही सरकारने त्याबाबत कोणताही विचार केलेला नाही, तशी पॉलिसी सरकारकडे तयारही झालेली नाही. फक्त एक अर्ज आला आहे, मात्र त्यावर सरकारने विचार केलेला नाही”.  ऑनलाईन मद्याला परवानगीची मागणी दरम्यान, काही दिवसांपासून ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी देण्याची मागणी होत आहे. तसा अर्जही सरकारकडे करण्यात आला आहे. दारुच्या नशेत ड्रायव्हिंग केल्याने अनेक अपघात होतात, त्यामुळे मद्य होम डिलिव्हरी करण्याची परवानगी द्या, असं या अर्जात म्हटलं होतं. मात्र आता राज्य सरकारने या अर्जावर कोणताही विचार केला नाही, असं उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान
जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान
हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर जरांगे भडकले; विधानसभेसाठी भाजपला इशारा
हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर जरांगे भडकले; विधानसभेसाठी भाजपला इशारा
Ajit Pawar: सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये फाईलने तोंड लपवणारा नेता राष्ट्रवादीचा? अजित पवार म्हणाले, 'मी सुद्धा हे पाहिलं...'
सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये फाईलने तोंड लपवणारा नेता राष्ट्रवादीचा? अजित पवार म्हणाले, 'मी सुद्धा हे पाहिलं...'
Kagal Vidhan Sabha : हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही; कागलात मंडलिक प्रेमींच्या संतापाचे 'बाण'!
हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही; कागलात मंडलिक प्रेमींच्या संतापाचे 'बाण'!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : दुपारी 03 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaAnath Nathe Ambe:अनाथनाथे अंबे: ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा कालिमातेचा 08 Oct 2024Nana Patole PC FULL : 11 तारखेला मविआ पत्रकार परिषद घेणार : नाना पटोलेSanjay Raut PC Mumbai : ... तरी भाजपने अत्यंत महत्त्वाचं काश्मीर हे राज्य गमावलं : संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान
जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान
हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर जरांगे भडकले; विधानसभेसाठी भाजपला इशारा
हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर जरांगे भडकले; विधानसभेसाठी भाजपला इशारा
Ajit Pawar: सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये फाईलने तोंड लपवणारा नेता राष्ट्रवादीचा? अजित पवार म्हणाले, 'मी सुद्धा हे पाहिलं...'
सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये फाईलने तोंड लपवणारा नेता राष्ट्रवादीचा? अजित पवार म्हणाले, 'मी सुद्धा हे पाहिलं...'
Kagal Vidhan Sabha : हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही; कागलात मंडलिक प्रेमींच्या संतापाचे 'बाण'!
हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही; कागलात मंडलिक प्रेमींच्या संतापाचे 'बाण'!
Madha : माढ्यात मोहिते पाटलांचा शड्डू, रणजितसिंह मोहिते पाटील मैदानात उतरणार? मतदारसंघात घडामोडींना वेग 
माढ्यात मोहिते पाटलांचा शड्डू, रणजितसिंह मोहिते पाटील मैदानात उतरणार? मतदारसंघात घडामोडींना वेग 
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर क्लिनिकमध्ये घुसून शाईफेक
मनोज जरांगेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर क्लिनिकमध्ये घुसून शाईफेक
Pune Crime: 32 वर्षेीय महिलेला जबरदस्ती घरातून नेलं; दोन दिवस डांबून ठेवलं अन्...गळ्यातील मंगळसूत्र तोडून केला अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यातील घटना
32 वर्षेीय महिलेला जबरदस्ती घरातून नेलं; दोन दिवस डांबून ठेवलं अन्...गळ्यातील मंगळसूत्र तोडून केला अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यातील घटना
आग्या मोहळ जाळायला रविकांत तुपकर यांच्या हाती मशाल; पत्नी शर्वरीही निवडणुकीच्या रिंगणात
आग्या मोहळ जाळायला रविकांत तुपकर यांच्या हाती मशाल; पत्नी शर्वरीही निवडणुकीच्या रिंगणात
Embed widget