एक्स्प्लोर

LIVE UPDATES | प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय अमित चांदोळेंना ईडीकडून अटक

राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांचं विठुरायाचरणी साकडं विदर्भाची पंढरी शेगाव येथे संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची गर्दी, ई पास धारकांनाच दर्शन मोदी सरकारविरोधात आज कामगार संघटनांचा देशव्यापी एल्गार

LIVE

LIVE UPDATES | प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय अमित चांदोळेंना ईडीकडून अटक

Background

मुंबई :  देशात काही रांज्यात कोरोना संक्रमित रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. इतर वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. राज्यात आजपासून दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. ही टेस्ट किमान 4 दिवस आधी केलेली असावी, असंही त्यात नमुद करण्यात आलं आहे. या नियमांची आजपासून अमंलबजावणी सुरु होणार आहे.

कोरोनावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार हळूहळू कठोर निर्णय घेणार आहे. त्यानुसार आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. 72 तासापूर्वीचा टेस्ट रिपोर्ट सादर करणे आवश्यक झाले आहे.

देशांतर्गत विमान, रेल्वे आणि रस्ते प्रवास करुन महाराष्ट्रात प्रवेशासाठी एसओपी जारी करण्यात आली आहे.

    • विशेषत: दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांतून प्रवास करुन येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रात सशर्त प्रवेश देण्यात येणार आहे.

    • दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना RTPCR टेस्ट बंधनकारक करण्यात आलीय.

10:55 AM (IST)  •  26 Nov 2020

इडीचे पथक नाशिकमध्ये दाखल, सूत्रांची माहिती, काही संस्थांच्या चौकशीसाठी ईडीचे पथक नाशिकमध्ये, मागील काही प्रकरणांचीही तपासणी केल्याची माहिती
09:18 AM (IST)  •  26 Nov 2020

छत्रपती शाहू बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योजक अर्जुनराव जाहेर पाटील यांचं पहाटे निधन झालं. मृत्यूसमयी ते 75 वर्षाचे होते. शिक्षण क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. बँकिंग क्षेत्रातही राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी जाळे निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
09:17 AM (IST)  •  26 Nov 2020

पिंपरी चिंचवडमध्ये दोन गटांच्या वादातून गोळीबाराची घटना घडली. पायात गोळी लागल्याने एक गुन्हेगार जखमी. काल रात्री ओटा स्कीम येथील घटना. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची निगडी पोलिसांची माहिती. जखमी आणि आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे. काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात, मुख्य आरोपीचा मात्र शोध सुरू.
14:23 PM (IST)  •  25 Nov 2020

गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची स्क्रीनिंग टेस्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा तपासणी नाक्यावर केली जात आहे. सकाळी 10.30 वाजल्यापासून ही तपासणी सुरू केली असून आतापर्यंत 500 प्रवाशांची स्क्रीनिंग टेस्ट केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा, दोडामार्ग, सातार्डे, आरोंदा, आयी या ठिकाणी जिल्हा प्रशासनातर्फे स्क्रीनिंग टेस्ट केली जात आहे. यासोबतच कोकण रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग टेस्ट केली जाणार आहे.
07:55 AM (IST)  •  26 Nov 2020

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर एसटी बसचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर 16 प्रवासी जखमी, पनवेल एक्झिटजवळ अपघात, मध्यरात्रीची घटना, जखमींना कामोठे येथील MGM रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget