एक्स्प्लोर

नदीत अंघोळीसाठी गेलेल्या पिता पुत्रावर काळाचा घाला, मालवणमध्ये दोघांचा बुडून मृत्यू

उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी आलेले महेश चंद्रकात वेदरे व मुलगा मयूर महेश वेदरे घारापासून काही अंतरावर असलेल्या नदीत अंघोळीसाठी गेले असता नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे.

नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या पितापुत्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मालवणमधील श्रावण गावात घडली आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी आलेले महेश चंद्रकात वेदरे व मुलगा मयूर महेश वेदरे घारापासून काही अंतरावर असलेल्या नदीत अंघोळीसाठी गेले होते. यावेळी महेश यांच्या बहिणीने त्यांना पाण्यात पुढे न जाण्याची सूचनाही केली. कपडे धुण्याच्या कामात  व्यस्त असल्याने नेमकं काय झालं हे तिच्या लक्षात आलं नाही. काही वेळाने समोर पाहिले असता, भाऊ महेश व मयुर दिसत नसल्याने तिने मोठमोठ्याने हाका मारल्या, मात्र कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने तिला दोघे बुडाल्याचा संशय आला. ती मोठमोठ्याने मदतीसाठी हाका मारत जवळ असलेल्या घराच्या दिशेने ती धावत सुटली आणि नदीत उतरलेले ते दोघे दिसत नसल्याचे तिने गावकऱ्यांना सांगितले. त्यानंतर स्थानिकांनी धावाधाव करत दोघांना नदीत शोधण्याचा प्रयत्न केला.काही काळाने महेश व त्यांचा मुलगा मयूर हे मृत अवस्थेत आढळून आले. या घटनेनंतर वेदरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  पती व मुलाच्या अचानक जाण्याने धक्का बसलेल्या मयूरच्या आईचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. मूळ श्रावण गावचे निवासी महेश नोकरीनिमित्त मुंबईत राहत होते. आठ दिवस गावात राहून ते पुन्हा मुंबईला परतणार होते, मात्र या नियतीने एक दिवस अगोदरच मुलासह त्याच्यावर काळाचा घाला घातला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Case Update : न्यायालयीन कोठडी मिळूनही एसआयटी कराडची चौकशी करू शकतेNagpur : नागपूरच्या खैरी गावातील शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू , प्रशासनाची चिंता वाढलीABP Majha Headlines : 4 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News : ABP MajhaDhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
Embed widget