एक्स्प्लोर

होळीला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर, मुंबईहून जादा एसटी बस

17 मार्च ते 24 मार्च या कालावधीत मुंबई आणि कोकणातील विविध बसस्थानकातून जादा एसटी बसेस निघणार आहेत.

धुळे : यंदा होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या मुंबईतील चाकरमानी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त जादा बसेसची सोय केली आहे. 17 मार्च ते 24 मार्च या कालावधीत ही जादा वाहतूक मुंबई आणि कोकणातील विविध बसस्थानकातून करण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा या काळात संपत असल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा होळीच्या सणाला जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गोष्ट गृहीत धरुन एसटी महामंडळाने जादा बसगाड्यांचं नियोजन केलं आहे. 20 मार्चला होळीचा सण आहे. कोकणवासियांना गणेशोत्सवाप्रमाणेच होळीच्या सणाची प्रचंड उत्सुकता असते. मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना दरवर्षीप्रमाणे थेट दारापर्यंत नेण्यासाठी एसटी सज्ज झाली आहे. 17 मार्चपासून मुंबई सेंट्रल, परळ आणि नेहरुनगर, कुर्ला या बसस्थानकातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त 100 टक्के ग्रुप बुकिंगच्या बसेस, प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांच्या इच्छित स्थळापासून देण्यात येत आहेत. आरक्षणाच्या बसेस या नियोजित बसस्थानकातून सुटतील. या सर्व बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. public.msrtcorg.com या संकेतस्थळावरुन तसेच MSRTC MOBILE RESERVATION अॅपद्वारे प्रवाशांना आगाऊ तिकीट आरक्षित करता येणार असल्याचं एसटी प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थितीZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP MajhaZero Hour | लाडकी बहीण योजनेसाठी लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीत ग्रामसेवक निलंबित ABP MajhaZero Hour | Rohit Sharma पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला! नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Embed widget