एक्स्प्लोर

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासासाठी या 13 शाळांची निवड

शिक्षण विभागाकडून पहिल्या टप्प्यातील 'ओजस आंतरराष्ट्रीय शाळा' जाहीर करण्यात आल्या आहेत. विविध विभातील 13 जिल्हा परिषदेच्या शाळांचा यामध्ये समावेश आहे.

मुंबई : आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाकडून पहिल्या टप्प्यातील 'ओजस आंतरराष्ट्रीय शाळा' जाहीर करण्यात आल्या आहेत. विविध विभातील 13 जिल्हा परिषदेच्या शाळांचा यामध्ये समावेश आहे. 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय बोर्ड सुरु केलं जाणार आहे. यासाठी राज्यातील 378 जिल्हा परिषद शाळांनी ओजस शाळासाठी अर्ज केले होते. यामध्ये 13 शाळांची निवड करण्यात आली. विभागनिहाय शाळांची नावं विभाग - अमरावती बुलडाणा - जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, वरखेड, चिखली वाशिम - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, साखरा, ता.जि. वाशिम विभाग - औरंगाबाद उस्मानाबाद - जिल्हा परिषद प्रशाळा, शिराढोण, ता. कळंब परभणी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माळीवाडा, ता. पाथरी विभाग - कोकण ठाणे - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खर्डी नंबर -1, ता. शहापूर सिंधुदुर्ग - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चराठे नंबर-1, ता. सावंतवाडी विभाग - नागपूर चंद्रपूर - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चिंचाळा गोंदिया - शहीद जिनया तिमया, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गोरेगाव विभाग - नाशिक नंदुरबार - आंतरराष्ट्रीय निवासी शाळा, तोरणमाळ, ता. धडगाव नाशिक - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोयेगाव, ता. चांदवड विभाग - पुणे कोल्हापूर - विद्या मंदीर खानापूर, ता. भुदरगड पुणे - जिल्हा परिषद शाळा, वाबळेवाडी, ता. शिरुर सातारा - जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, बोपर्डी, ता. वाई काय आहे आंतरराष्ट्रीय बोर्ड? महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बोर्डामार्फत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे. या शाळांमुळे इंग्रजी शिवाय मराठी, हिंदी,  उर्दू अशा इतर भाषांतील विद्यार्थ्यांना CBSE - ICSE प्रमाणे विषय निवडण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या 13 ओजस शाळा निवडल्या गेल्या. 13 शाळांमध्ये पहिली, दुसरी आणि तिसरीमध्ये या नवीन बोर्डचा अभ्यासक्रम सुरू केला जाईल. पुढील वर्षी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या 100 शाळा राज्यभरात सुरू केल्या जातील. या मराठी शाळांमध्ये इंग्रजी आणि इतर भाषेवरील प्रभुत्व वाढवण्यावर भर दिला जाईल. यासाठी ऑनलाइन पद्धतीने शिक्षक निवडले आणि जातील आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Embed widget