एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आता राज्यातील प्रत्येक एसटीवर 'जय महाराष्ट्र'ची पाटी

मुंबई : राज्य परिवहन मंडळाच्या प्रत्येक बसवर आता 'जय महाराष्ट्र' लिहिलेलं आपल्याला पाहयला मिळणार आहे, याबाबतची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी कर्नाटकच्या लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र म्हणल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. बेग यांच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात यावरूनच वाद निर्माण झाला. विशेष म्हणजे, यानंतर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना कर्नाटक बंदीचा फतवा बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्याने, यावरुन राजकारण चांगलंच तापलं होतं. बेग यांच्या फतव्याचा निषेध करण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर रावतेंचा ताफा कर्नाटक पोलिसांनी रोखला. यावरुन आता रावते यांनी राज्य परिवहन मंडळाच्या प्रत्येक बसवर 'जय महाराष्ट्र'ची पाटी लावण्याची घोषणा केली आहे. संबंधित बातम्या

‘जय महाराष्ट्र’च्या फतव्याविरोधात मोर्चा, शिवसेना मंत्र्यांना कोल्हापुरातच रोखलं!

कर्नाटक मंत्र्याविरोधात बेळगावात मराठीजनांचा मोर्चा

अरेरावीची भाषा खपवून घेणार नाही, चंद्रकांत पाटलांचा रोशन बेगना सज्जड दम 

शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’चे स्टिकर्स 

‘जय महाराष्ट्र’ बोलल्यास पद रद्द, बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींची गळचेपी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 2  डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Special Report : सरकार स्थापनेआधीच महायुतीत 'गृह'कलह ?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
2024 मध्ये करिअरचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, आता 37व्या वर्षी अभिनयातून संन्यास घेण्याची घोषणा; विक्रांत मेस्सीची शॉकिंग पोस्ट
"आता घरी परत जाण्याची वेळ..."; विक्रांत मेस्सीनं इंडस्ट्री सोडली? अभिनयातून संन्यास घेत असल्याची इंस्टाग्रामवर पोस्ट
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Neena Gupta Viral Video: बाई... काय प्रकार? सोनेरी डोळे... हिरवं तोंड; वयाच्या 65 व्या वर्षी 'गंजी चुडैल' बनलेल्या नीना गुप्तांना पाहून नेटकरी चक्रावले
बाई... काय प्रकार? सोनेरी डोळे... हिरवं तोंड; वयाच्या 65 व्या वर्षी 'गंजी चुडैल' बनलेल्या नीना गुप्तांना पाहून नेटकरी चक्रावले
Embed widget