एक्स्प्लोर

Ujani and Veer Dam : उजनीतून 70 तर वीर धरणातून 15 हजार क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उजनी धरण (Ujani Dam) ओव्हरफ्लो झालं आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरण (Veer Dam) देखील पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

Ujani and Veer Dam : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. या पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी धरण (Ujani Dam) ओव्हरफ्लो झालं आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरण (Veer Dam) देखील पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. सध्या या धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यामुळं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. उजनी धरणातून 70 हजार क्यूसेकने तर वीर धरणातून 15 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

मुसळधार पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. उजनी आणि वीर ही धरणे देखील ओव्हरफ्लो झाली आहेत. या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. उजनी धरणातून 70 हजार क्यूसेक तर वीर धरणातून 15 हजार क्यूसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आला आहे. त्यामुळं भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच वीर धरमातून नीरा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ

दरम्यान, उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळं पंढरपुराती चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली आहे. यातच विठ्ठल दर्शनापूर्वी चंद्रभागेच्या स्नानाला आलेल्या भाविकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यामुळे चंद्रभागेत पाय धुवून आणि पात्रात नौकानयन करून भाविक आनंद घेत आहेत. सध्या धरणात येणारा पाण्याचा विसर्ग पाहता नदीतील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वीर धरणातील नीरा नदीत सोडलेले पाणी संगम येथे भीमा नदीत मिसळत असल्याने या दोन्ही धरणांचे पाणी थेट पंढरपूरमध्ये येत असते. त्यामुळे यंदा ऑगस्ट महिन्यातच पंढरपूरकरांवर पुराचा धोका संभवण्याची शक्यता आहे. 

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मुंबईत (Mumbai) देखील जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी  जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव ? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
Stock Market : सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या कंपनीला 960 कोटींची ऑर्डर, अपडेट येताच शेअर बनला रॉकेट
960 कोटींची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट, सचिन तेंडुलकरनं देखील केलीय गुंतवणूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजाBajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIPSaif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव ? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
Stock Market : सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या कंपनीला 960 कोटींची ऑर्डर, अपडेट येताच शेअर बनला रॉकेट
960 कोटींची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट, सचिन तेंडुलकरनं देखील केलीय गुंतवणूक
Shiv Sena UBT : स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
Lamborghini in Mantralaya : मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Pankaja Munde: 'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
Mutual Fund : एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Embed widget