एक्स्प्लोर

एसटीची भाडेवाढ झाली, मात्र तिकीट मशीन अपडेट झाल्यात का?

प्रवाशांना देण्यात येणारं तिकीट नवीन भाडे आकारणीनुसार मशीनमधून प्रिंट होऊन निघण्यासाठी तसा अपडेट प्रोग्राम किती ठिकाणी अपडेट करण्यात आलाय?

धुळे : एसटीची भाडेवाढ जाहीर झाली खरी, मात्र प्रवाशांना ज्या मशीनच्या माध्यमातून तिकीट देण्यात येतं ती मशीन अपडेट झाली आहे का? ज्या ठेकेदाराला या तिकीट मशीनचा ठेका दिलाय, त्याची यंत्रणा किती प्रभावी काम करतेय, याचा आढावा एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने घेतला आहे का? हे प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहेत. प्रवाशांना देण्यात येणारं तिकीट नवीन भाडे आकारणीनुसार मशीनमधून प्रिंट होऊन निघण्यासाठी तसा अपडेट प्रोग्राम किती ठिकाणी अपडेट करण्यात आलाय? एसटी प्रशासनाच्या मतानुसार, वाहक आणि प्रवाशी यांच्यात सुट्टे पैसे वरुन होणारे वाद टाळण्यासाठी नवीन भाडे आकारणीत (राऊंड फिगर) म्हणजे पूर्णांकात होणार, असं असताना तिकीट मशीनमध्ये त्या पद्धतीने अपडेशन केलंय का? हा देखील संशोधनाचा भाग आहे. अर्थात ज्या खासगी कंपनीला या तिकीट मशीनचा ठेका दिलाय, त्या कंपनीच्या कारभाराचा अनुभव वाहकांना मनस्ताप देणारा असाच आहे. मशीन बंद पडणे, प्रिंट न निघणे, या तर नित्याच्याच गोष्टी आहेत. याविषयी झालेल्या तक्रारींबाबत संबंधित तिकीट मशीन एजन्सीवर काय कारवाई झाली. जुन्याच दराने तिकीट निघाल्यास त्याला जबाबदार कोण? अशा वेळी कोणावर करवाई होणार? या प्रश्नांची उत्तरं एसटीचं मध्यवर्ती कार्यालय देईल का? असा सूर सध्या एसटी कर्मचाऱ्यातून व्यक्त होतोय.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
दिल्लीतील त्या भेटीची वेळ सुनेत्रा पवारांनीच घेतली; अमित शाहांसोबतच्या भेटीचं राजकारण नको, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
दिल्लीतील त्या भेटीची वेळ सुनेत्रा पवारांनीच घेतली; अमित शाहांसोबतच्या भेटीचं राजकारण नको, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
Nanded: दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संतापाचा उद्रेक, रविकांत तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; नांदेडमध्ये श्रीराम फायनान्ससह बजाज फायनान्सची कार्यालये फोडली!
दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संतापाचा उद्रेक, रविकांत तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक; नांदेडमध्ये श्रीराम फायनान्ससह बजाज फायनान्सची कार्यालये फोडली!
Tiger Migration: नागपूर जिल्ह्यातील दक्षिण टोकावरून उत्तर टोकापर्यंत वाघोबाची 150 किलोमीटरची बिनधास्त भ्रमंती! उत्तम वन्यजीव कॉरिडॉर निर्माण झाल्याची पावती?
नागपूर जिल्ह्यातील दक्षिण टोकावरून उत्तर टोकापर्यंत वाघोबाची 150 किलोमीटरची बिनधास्त भ्रमंती! उत्तम वन्यजीव कॉरिडॉर निर्माण झाल्याची पावती? उमरेड कऱ्हांडल्याचा नर वाघ चर्चेत

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump: इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
दिल्लीतील त्या भेटीची वेळ सुनेत्रा पवारांनीच घेतली; अमित शाहांसोबतच्या भेटीचं राजकारण नको, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
दिल्लीतील त्या भेटीची वेळ सुनेत्रा पवारांनीच घेतली; अमित शाहांसोबतच्या भेटीचं राजकारण नको, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
Gokul Election: गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
NCP Politics: राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
CPR Kolhapur: थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
Maharashtra Epstein Files Song: खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
Mahalaxmi Express Robbery: सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
Embed widget