एक्स्प्लोर

खातेवाटपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर, मंत्रालयात सकाळपासून बैठकांचा धडाका 

शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार, हिवाळी अधिवेशन, राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झाल्यानंतर आता महायुती सरकार राज्यकारभाराला लागलं आहे.

Maharashtra news राज्यात गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप शपथविधी अशा अनेक राजकीय घडामोडींना वेग आला होता. महायुतीच्या मंत्र्यांना मुंबईतील मंत्रालयातील दालनांच वाटप करण्यात आलं. खाते वाटपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आले आहेत. आज मंगळवारी सकाळपासूनच मंत्रालयात बैठकांचा धडाका लावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थ खात्याचा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा घेतला. अजित पवार यांनी सुरुवातीला राज्य उत्पादन शुल्क विभागाची बैठक घेतली. यापूर्वी हे खातं शंभूराजे देसाई यांच्याकडे होतं. आता अजित पवारांकडे हे खाता आल्यानंतर खात्याच्या सचिवांना बोलावून त्यांच्याकडे खात्याचा आढावा घेतला. यानंतर ते अर्थ खात्याची बैठक घेणार आहेत. 

शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार, हिवाळी अधिवेशन, राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झाल्यानंतर आता महायुती सरकार राज्यकारभाराला लागलं आहे. राज्याच्या अर्थ खात्याचा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पदाभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका घेत दोन्ही खात्यांचा आढावा घेतला. दरम्यान राज्यातील मंत्रिमंडळ आपापल्या खात्याचा पदाभर स्वीकारण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले आहेत. 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वीकारणार पदाभार 

खातेवाटपानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. आज सकाळपासून मंत्रालयात बैठकांचा धडाका सुरू असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईकही पदाभर स्वीकारण्यासाठी मंत्रालयात दाखल झालेत. महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर ते राज्याच्या परिवहन खात्याचा पदभार स्वीकारतील.

महायुतीच्या मंत्र्यांना दालनांचे वाटप 

महायुतीच्या मंत्र्यांना मुंबईतील मंत्रालयातील दालनांचं वाटप करण्यात आले आहे. मंत्रालयातील चर्चेत असलेलं 602 क्रमांकाचं दालन शिवेंद्रराजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale) यांना मिळालं आहे. सरकारने जारी केलेल्या जीआरमध्ये त्यांना 601, 602 आणि 604 अशी तीन दालनं शिवेंद्रराजेंना देण्यात आली आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 602 क्रमांकाचे दालन कायम चर्चेत असतं. दरवेळच्या दालन वाटपावेळी हे समोर येतं की ते दालन घेण्यासाठी कोणतेही मंत्री उत्सुक नसतात. कारण या दालनाबद्दल शुभ-अशुभ अशी चर्चा कायम चर्चेत असते. या दालनात आलेला मंत्री पुन्हा मंत्री होत नाही, असं 2014 पासून पाहायला मिळतं. खरंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनानंतर हे सर्वात मोठं दालन आहे. पण तिथे कोणीही जाण्यास तयार होत नाही. त्यामुळे आता शिवेंद्रराजे भोसले हे दालन स्विकारणार का हे पाहावं लागेल. 

हेही वाचा:

Maharashtra Cabinet Minister: कोणालाही नको असलेलं मंत्रालयातील 602 क्रमांकाचे दालन शिवेंद्रराजे भोसलेंना; दालनाबाबत शुभ-अशुभच्या चर्चा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train: कर्नाक पुलाच्या गर्डर लॉचिंगचं काम लांबलं, रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा, मध्य रेल्वे दादरपर्यंतच
मुंबईकरांना मनस्ताप! एक्स्प्रेस ट्रेन रखडल्या, मध्य रेल्वे दादरपर्यंतच, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Bharat Gogawale : रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
Dyanradha Fraud Update: ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी,  मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी, मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narhari Zirwal On Hingoli Gurdian Minister : गरीब आहे म्हणून गरीब जिलह्याचं पालकमंत्रिपद दिलं- नरहरी झिरवाळMega Block At Central Railway : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक अजून सुरुच, प्रवाशांचे हालABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 January 2024Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train: कर्नाक पुलाच्या गर्डर लॉचिंगचं काम लांबलं, रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा, मध्य रेल्वे दादरपर्यंतच
मुंबईकरांना मनस्ताप! एक्स्प्रेस ट्रेन रखडल्या, मध्य रेल्वे दादरपर्यंतच, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Bharat Gogawale : रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
Dyanradha Fraud Update: ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी,  मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी, मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
Narhari Zirwal : गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Embed widget