एक्स्प्लोर

कोकणातील पर्यटनाला नोटाबंदीचा फटका

रत्नागिरी : नोटाबंदीचे परिणाम राज्यातील विविध पर्यटनस्थळांना जाणवत आहेत. कोकणातील विविध समुद्र किनाऱ्यांवर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवरही त्याचा चांगलाच परिणाम झाला असल्याचे किनार ट्टीतील व्यवसायिक सांगत आहेत. आता नुकताच पर्यटनाचा हंगाम सुरु झाला आहे. पण जितके पर्यटक कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर येणे अपेक्षित होते किंवा दरवर्षी या कालावधीत येतात, त्याच्या पन्नास टक्केच पर्यटक यंदा आले असल्याचे येथील व्यवसायिक सांगतात. समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारल्यावर आलेल्या पर्यटकाना नेमकी नोटाबंदी झळ कशी बसली, त्याची व्यथा ते मांडतात. सुरुवात पेट्रोलपंपावरून होते. कारण इथे आता पाचशे हजाराच्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. पहिला संघर्ष इथेच सुरु  होतो. हॉटेलमध्ये तर सर्वाधिक अडचणींना सामोरं जावं लागतं. चार ते पाच माणसे असतील तर चहा नाश्ताचं बिल जास्तीत जास्त तीनशे चारशे होतं. अशा वेळी नोट दोन हजाराची असेल तर संघर्ष अटळ असतो. महामार्गावरील अनेक होटल व्यवसायिक आता बिल न देता जा येताना पुन्हा जेवायला या. दोन्ही वेळचं बिल एकदम द्या, पण सुट्टे मागू नका असच ग्राहकाला सांगतात. ग्रामीण भागात अजून कार्ड पेमेंटची पद्धत रुजली नसल्याने कार्डच्या भरवशावर आलेल्या पर्यटकांना अडचणींना सामोरे जाव लागतं आहे. किनाऱ्यावर छोटे छोटे व्यवसाय करणारे तर खूप अडचणीत आले आहेत. प्रती माणशी जिथे तीस आणि विसच रुपये घ्यायचे आहेत. त्यांना सुट्टे आणायचे कुठून हा प्रश्न पडतो आहे. यामुळे अनेक वेळा समोर आलेला धंदा सोडावा लागतो आहे. या साऱ्या अडचणींनी लोक त्रस्त आहेत. पण तरीही आम्ही काही दिवसांसाठी हा त्रास देशासाठी सहन करु अशी पुष्टीही जोडत आहेत. तर काही पर्यटक निघतानाच संपूर्ण नियोजन करून निघाले आहेत. पण या नोटाबंदीचा फटका कोकणातील सगळ्याच किनाऱ्यांवर जाणवतो आहे हे नक्की.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget