एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Shashikant Ghorpade : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह सापडला; गुरुवारपासून सुरू होता शोध

Shashikant Ghorpade :राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह सापडला आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय होता. नीरा नदीच्या पात्रात त्यांचा शोध घेतला जात होता.

Shashikant Ghorpade :  राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे (Shashikant Ghorpade) यांचा मृतदेह सापडला आहे. नीरा नदीच्या पात्रात काल संध्याकाळपासून त्यांचा शोध सुरु होता. गुरुवारी सकाळपासून ते बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन त्यांनी आत्महत्या (Suicide) केल्याचा संशय होता. त्यानंतर गुरुवार संध्याकाळपासून पोलिसांनी नीरा नदीच्या पात्रात त्यांचा शोध घेत होते. घोरपडे यांच्या शोधासाठी एनडीआरएफकडून आज शोधमोहीम सुरु करण्यात येणार होती. एनडीआरएफचे जवान शशिकांत घोरपडे यांचा पाण्याखाली शोध घेण्याच्या तयारीत असतानाच नीरा नदीच्या पुलाच्या भिंतीलगत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

बुधवारपासून होते गायब
राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे (Shashikant Ghorpade) परवा (12 ऑक्टोबर) दुपारी ते पुण्याहून सातारला जाण्यासाठी निघाले होते. मात्र पुण्याहून पुढे आल्यावर त्यांनी सारोळा गावाजवळ गाडी उभी केली. तिथून पुढे ते चालत नीरा नदीच्या दिशेने चालत गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत होते. त्यामुळे आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना होता.

राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे हे मूळचे साताऱ्याचे आहेत. गुरुवारी दुपारी ते पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्यानंतर शशिकांत घोरपडे यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्यांनी नीरा नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. नीरा नदीच्या पात्रात युद्धपातळीवर शशिकांत घोरपडे यांचा शोध सुरु होता.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधमोहिम सुरु
शशिकांत घोरपडे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती. गुरुवारी (13 ऑक्टोबर) पहाटे नातेवाईकांनी ही तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात नीरा नदीच्या जवळ एका हॉटेलपासून एक व्यक्ती पुलाकडे जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शशिकांत यांनीच नदीपात्रात उडी मारल्याचं स्पष्ट होत नव्हतं. घटनास्थळी घोरपडे यांचे नातेवाईक यासह राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलीस नाईक गणेश लडकत, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल बारेला दाखल झाले होते. त्यांच्या शोधासाठी महाबळेश्वर टेकर्स, शिरवळ शिरवळ रेस्क्यू टीम, भोर आपत्ती व्यवस्थापनचे, भोईराज जलआपत्ती असे एकूण 45 अधिकजणांकडून प्रयत्न सुरू होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaBJP Vidhan Sabha Winning plan Sanjay Bhende: बुथ टू बुथ मार्किंग;भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यशABP Majha Headlines :  9 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
Embed widget