एक्स्प्लोर

Coronavirus | राज्यातील 36 पैकी 27 जिल्ह्यांमध्ये रिकव्हरी रेट 50 टक्क्यांपेक्षा जास्त

राज्यातील 36 पैकी 27 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा रिकव्हर म्हणजेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. ही टक्केवारी राज्य सरकारने 10 जून रोजी जारी केलेल्या आकडेवारीच्या आधारावर काढली आहे.

मुंबई : देशातील कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. मागील दोन दिवसात राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत तीन हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. परंतु असं असलं तरी दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील 36 पैकी 27 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा रिकव्हर म्हणजेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या 27 जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त रिकव्हरी रेट आहे. ही टक्केवारी राज्य सरकारने 10 जून रोजी जारी केलेल्या आकडेवारीच्या आधारावर काढली आहे.

रायगड, नाशिक, अहमदनगर, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उपचार सुरु असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे

Coronavirus | राज्यातील 36 पैकी 27 जिल्ह्यांमध्ये रिकव्हरी रेट 50 टक्क्यांपेक्षा जास्त

50 टक्क्यांपेक्षा जास्त रिकव्हरी रेट असलेले 27 जिल्हे

1. रायगड कोरोनामुक्त रुग्ण – 981 अॅक्टिव्ह रुग्ण – 534 टक्केवारी – 62%

2. नाशिक कोरोनामुक्त रुग्ण – 1130 अॅक्टिव्ह रुग्ण – 497 टक्केवारी – 66%

3. अहमदनगर कोरोनामुक्त रुग्ण – 139 अॅक्टिव्ह रुग्ण – 72 टक्केवारी – 63%

4. नंदूरबार कोरोनामुक्त रुग्ण – 28 अॅक्टिव्ह रुग्ण – 12 टक्केवारी – 63%

5. पुणे कोरोनामुक्त रुग्ण – 6079 अॅक्टिव्ह रुग्ण – 3888 टक्केवारी – 58.41%

6. सातारा कोरोनामुक्त रुग्ण – 361 अॅक्टिव्ह रुग्ण – 293 टक्केवारी – 53%

7. कोल्हापूर कोरोनामुक्त रुग्ण – 470 अॅक्टिव्ह रुग्ण – 193 टक्केवारी – 70%

8. सांगली कोरोनामुक्त रुग्ण – 106 अॅक्टिव्ह रुग्ण – 78 टक्केवारी – 56%

9. रत्नागिरी कोरोनामुक्त रुग्ण – 191 अॅक्टिव्ह रुग्ण – 176 टक्केवारी – 50%

10. औरंगाबाद कोरोनामुक्त रुग्ण – 1283 अॅक्टिव्ह रुग्ण – 773 टक्केवारी – 59%

11. जालना कोरोनामुक्त रुग्ण – 148 अॅक्टिव्ह रुग्ण – 72 टक्केवारी – 65%

12. हिंगोली कोरोनामुक्त रुग्ण – 179 अॅक्टिव्ह रुग्ण – 35 टक्केवारी – 83%

13. परभणी कोरोनामुक्त रुग्ण – 58 अॅक्टिव्ह रुग्ण – 19 टक्केवारी – 72%

14. लातूर कोरोनामुक्त रुग्ण – 118 अॅक्टिव्ह रुग्ण – 25 टक्केवारी – 80%

15. उस्मानाबाद कोरोनामुक्त रुग्ण – 83 अॅक्टिव्ह रुग्ण – 54 टक्केवारी – 59%

16. बीड कोरोनामुक्त रुग्ण – 46 अॅक्टिव्ह रुग्ण – 15 टक्केवारी – 73%

17. नांदेड कोरोनामुक्त रुग्ण – 113 अॅक्टिव्ह रुग्ण – 53 टक्केवारी – 64%

18. अकोला कोरोनामुक्त रुग्ण – 497 अॅक्टिव्ह रुग्ण – 344 टक्केवारी – 56%

10. अमरावती  कोरोनामुक्त रुग्ण – 210 अॅक्टिव्ह रुग्ण – 75 टक्केवारी – 68%

20. यवतमाळ कोरोनामुक्त रुग्ण – 117 अॅक्टिव्ह रुग्ण – 39 टक्केवारी – 69%

21. बुलडाणा कोरोनामुक्त रुग्ण – 56 अॅक्टिव्ह रुग्ण – 39 टक्केवारी – 57%

22. नागपूर कोरोनामुक्त रुग्ण – 495 अॅक्टिव्ह रुग्ण – 324 टक्केवारी – 59.56%

23. वर्धा कोरोनामुक्त रुग्ण – 7 अॅक्टिव्ह रुग्ण – 6 टक्केवारी – 50%

24. भंडारा कोरोनामुक्त रुग्ण – 31 अॅक्टिव्ह रुग्ण – 11 टक्केवारी – 73.80%

25. गोंदिया कोरोनामुक्त रुग्ण – 67 अॅक्टिव्ह रुग्ण – 0 टक्केवारी – 100%

26. चंद्रपूर कोरोनामुक्त रुग्ण – 26 अॅक्टिव्ह रुग्ण – 19 टक्केवारी – 57.57%

27. गडचिरोली कोरोनामुक्त रुग्ण – 37 अॅक्टिव्ह रुग्ण – 7 टक्केवारी – 82%

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 97 हजार 648 राज्यात गुरुवारी (11 जून) 3607 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. परिणामी राज्यात 97 हजार 648 इतकी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1561 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 46 हजार 078 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता राज्यात 47 हजार 968 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 152 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget