एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांसह गडकरींच्या राज्यभरातील महापौरांना कानपिचक्या

नागपुरात आज महाराष्ट्राच्या महापौर परिषदचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ह्यांच्या हस्ते झाले. राज्यातील डबघाईला आलेल्या काही महापालिका आणि एकूणच कारभार बघता या दोन्ही नेत्यांनी राज्यभरातील महापौरांना चांगल्याच कानपिचक्या घेतल्या.

नागपूर : नागपुरात आज महाराष्ट्राच्या महापौर परिषदचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ह्यांच्या हस्ते झाले. राज्यातील डबघाईला आलेल्या काही महापालिका आणि एकूणच कारभार बघता या दोन्ही नेत्यांनी राज्यभरातील महापौरांना चांगल्याच कानपिचक्या घेतल्या. यावेळी बोलताना फडणवीस ह्यांनी सांगितले की जगात तेच हुशार आहे, असे काही IAS अधिकाऱ्यांना वाटत असते. ते हुशार असतातच पण आपल्यालाही काही व्यावहारिक ज्ञान असते. त्याचा फायदा करण्याचा सल्ला राज्यातून आलेल्या ह्या महापौरांना स्वतः नागपुरचे महापौर राहिलेल्या फडणवीसांनी दिला. महापौर परिषदेचे अध्यक्ष आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौंराना जास्त अधिकार देण्याबाबत वकिली केली आणि अधिकार पाहिजे तसे नसल्यामुळे प्रशासकीय अधिकारी वरचढ होत असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर गडकरी आणि फडणवीस दोघांनीही महापौरांचा चांगलाच समाचार घेतला. अधिकाराचा गैरवापर हा थेट जेल मध्ये पोहचवू शकतो असे म्हणत गडकरींनी दक्षिण कोरियाच्या जेल मध्ये जात असलेल्या पंतप्रधानांचे उदाहरण दिले. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गडकरींनी अनेक योजना सांगितल्या, पण एक योजना त्यांनी सांगितली नाही, की नागपुरात आपण नवीन जेल बांधतोय. त्याचा महापौरांशी काही संबंध नाही, पण सांगतोय असे म्हणत राज्यातील महापौरांच्या कानपिचक्या घेतल्या. महापौर परिषदेतील काही महत्वाचे मुद्दे - शहरांना डपिंगसाठी जागा मिळणार नाही - कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा आणि मदत - महानगरपालिकांनी कचऱ्यावर प्रक्रिया करावी - मुंबईत 21 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होणार - 3 वर्षात एमआयडीसीला फ्रेश पाणी बंद करणार - एमआयडीसीला त्या-त्या महानगरपालिकेकडून सांडपाणी घेऊन त्यावर प्रक्रिया करावी लागेल - महापौरांना वित्तीय आणि प्रशासकीय अधिकार देणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget