एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर भरकटलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग; पुढचा प्रवास रस्तेमार्गे

CM Eknath Shinde Helicopter : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर भरकटलं आहे. पाऊस आणि धुक्यामुळे साताऱ्यातील दरे गावात हेलिकॉप्टर उतरवणे अशक्य झालं नाही.

CM Eknath Shinde Satara Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं हेलिकॉप्टर (Helicopter) भरकटल्याची माहिती समोर येत आहे. पाऊस (Rain) आणि धुक्यामुळे हेलिकॉप्टर दरे गावात उतरवणे शक्य झालं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde Helicopter) घेऊन हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या (Mumbai) दिशेने परत फिरलं. मुंबईमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग (Helicopter Emergency Landing) करण्यात आलं. त्यानंतर हवामान सुधारल्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टर साताऱ्याच्या (Satara) दिशेनं निघालं. 

पाऊस आणि धुक्यामुळे लँडिग करण्यात अडथळा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे हेलिकॉप्टर (Helicopter) साताऱ्यातील सैनिक स्कूल ग्राउंडवर (Sainik School Satara) उतरवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. मुख्यमंत्री तेथून पुढे रस्ते मार्गाने दरे गावाकडे (Satara Dare Village) रवाना झाले. हवामान खराब असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर त्यांचा मूळ दरे गावात उतरू शकले नव्हतं. त्यानंतर हेलिकॉप्टर मुंबईला परत गेले होते. मुंबईमध्ये (Mumbai) हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग (CM Helicopter's Emergency Landing in Mumbai) करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर मुंबईतून पुन्हा साताऱ्याच्या दिशेनं निघाले. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर सैनिक स्कूलच्या ग्राऊंडवर (Satara Sainik School Ground) लँड झालं आणि मुख्यमंत्र्यांनी तेथून पुढचा प्रवास गाडीने केला, अशी माहिती समोर येत आहे. (Chief Minister Eknath Shinde Satara Visit)

मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर भरकटलं

साताऱ्यातील (Satara District) दरे (Dare Village) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचं मूळ गाव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसाच्या दौऱ्यासाठी दरे या गावी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री काही दिवस दरे गावात मुक्काम करणार असून या भागातील काही गावातील शेतकऱ्यांना भेटून बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देणार आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात ते स्वत: बांबू लागवड करतील.

पाहा व्हिडीओ : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं ईमर्जन्सी लँडिंग, रस्तेमार्गे दरे गावाकडे रवाना 

हवेत घिरट्या घालत होतं मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर 

ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हेलिकॉप्टरला साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावी म्हणजे दरे गावात उतरण्यात अडथळ निर्माण झाला होता. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर लँड होणं शक्य नव्हतं. त्यामुळे काही काळ मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर हवेत घिरट्या घालत होतं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pathology Fake Certificate : रुग्णांच्या जीवाशी खेळ! बनावट कागदपत्राच्या साहाय्याने पॅथॉलॉजी लॅब, राज्यस्तरीय रॅकेटचा भांडाफोड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget