एक्स्प्लोर
मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांचं मराठा समाजातील मान्यवरांसोबत मंथन
मराठा आरक्षणपश्नी बोलावलेल्या बैठकीला जाण्यास कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी नकार दिला आहे.

मुंबई : मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध क्षेत्रातील मराठा समाजातील मान्यवरांसोबत मंथन करणार आहेत. सिनेमा, उद्योग यांसह विविध क्षेत्रातील दिग्गज बैठकीसाठी उपस्थित आहेत. बैठकीला कोण कोण उपस्थित?
- डॉ. आ. ह. साळुंखे, ज्येष्ठ विचारवंत
- नितीन चंद्रकांत देसाई, कला दिग्दर्शक
- अमोल कोल्हे, अभिनेते
- सयाजी शिंदे, अभिनेते
- भैरवनाथ भगवानराव ठोमरे, उद्योजक
- डॉ. सतीश परब, सुवर्ण कोकण संथा, शेतीपुरक उद्योजक
आणखी वाचा























