एक्स्प्लोर
मुंबईत युतीचाच महापौर होणार : चंद्रकात पाटील
नाशिक : मुंबईत शिवसेना-भाजप युतीचाच महापौर होणार, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. ते नाशिकमध्ये बोलत होते.
भाजप- शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. निवडणुकीपूर्वी युती तुटली, मात्र वाद काही दिवस असतात. घरात भांडणं होत नाहीत का ? असा सवाल उपस्थित करत, चंद्रकांत पाटलांनी मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत युती करण्याचे संकेत दिले.
इतर कोणत्याही पक्षांनी मनात मांडे खाऊन आनंद घेऊ नये असा टोमणाही त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला लगावला.
कितीही विघ्ने आली तरीदेखील राज्य सरकार 5 वर्ष पूर्ण करणार, असा विश्वासही चंद्रकांतदादांनी व्यक्त केला.
राज्यातील सर्व पुलांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून पुढील 3 वर्षात 14 हजार पुलांची दुरुस्ती करणार असल्याचं पाटील यांनी नमूद केलं.
संबंधित बातम्या
दिल्लीत पोहोचताच मुख्यमंत्री थेट मोदींच्या घरी
महापौरपदासाठी गट स्थापन, शिवसेनेची सावध पावलं
BMC election result : मुंबई महापालिका वॉर्डनिहाय निकालमुंबईत 30-35 जागांवर शिवसेनेला मनसे फॅक्टर महागात
शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ
मुख्यमंत्री दिल्ली दरबारी, शिवसेनेसोबतच्या कोंडीवर चर्चा? शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ दगाफटक्याची चिंता नाही, महापौर शिवसेनेचाच : अनिल परब शिवसेना-भाजप युतीसाठी मी पुढाकार घेईन: आठवले युती होणार का? आशिष शेलार म्हणतात… राज ठाकरेंच्या ‘सात’ची ‘साथ’ शिवसेनेला की भाजपला? तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87 युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण महापौरपदासाठी आक्रमक राहा, भाजपच्या दिल्ली मुख्यालयाचा मुंबईत फोन सेना-भाजपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही : गडकरी ‘सामना’तील लिखाणामुळेच शिवसेना-भाजपमध्ये दरी : गडकरी मुख्यमंत्र्यांनी दूत पाठवले, आमिषं दाखवली, पण मी शिवसैनिक : सुधीर मोरेअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
रायगड
जळगाव
Advertisement