एक्स्प्लोर

भरधाव स्कॉर्पिओची दुचाकीला धडक, तरुण थोडक्यात बचावले!

नागपूर : एका भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला उडवल्याची घटना नागपुरात घडली आहे. नागपूरमधील शंकरनगर ते बजाजनगर या वर्दळीच्या मार्गावर हा थरकाप उडवणारा प्रकार घडला. आश्चर्याची बाब म्हणजे दैव बलवत्तर म्हणून दुचाकीवरील रुपेश खिलवानी आणि बबलू ठाकूर हे दोन्ही तरुण थोडक्यात बचावले. काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान अपघातानंतर स्कॉर्पियो चालक मात्र पसार झाला आहे. रुपेश खिलवानी मित्र बबलू ठाकूरसह दुचाकीवरुन 28 एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता शंकरनगरकडून बजाजनगरच्या दिशेने जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या स्कॉर्पिओने त्यांना उडवलं. यानंतर रुपेश आणि बबलू रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. यावेळी मागून बस येत होती, सुदैवाने त्यांचा जीव थोडक्यात वाचला. अंगावर शहारा आणणारा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. स्कॉर्पिओ चालकाने दुचाकीला उडवल्याचं फूटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. इतकंच नाही तर यावेळी मागून येणारी एक दुचाकीस्वार तरुणी रस्त्यावर पडल्याचंही फूटेजमध्ये दिसत आहे. अपघातानंतर स्कॉर्पिओचालक पसार झाला आहे. दरम्यान जीवावर बेतणारा अपघात घडूनही बजाजनगर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं नाही. पोलिसांनी अद्यापही बेदरकार स्कॉर्पिओ चालकाचा शोध घेतलेला नाही. पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP On congress : काँग्रेसला संविधान कोरं कारायचं आहे, भाजपची टीकाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 07 November 2024Wardha  Bhugaon Factory Accident : वर्ध्यात भुगावमधील एवोनिथ कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमीManisha Kayande On Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांनी शिवाजी महराजांचा अपमान केला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Embed widget