एक्स्प्लोर

Bullet Train : शिंदे-फडणवीसांचं पंतप्रधान मोदींना मोठं गिफ्ट, बुलेट ट्रेनचा 25% खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार

BULLET TRAIN PROJECT : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनच्या (Bullet Train Project) मार्गातील एक एक अडथळा हळू हळू दूर होतोय.

BULLET TRAIN PROJECT : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनच्या (Bullet Train Project) मार्गातील एक एक अडथळा हळू हळू दूर होतोय. त्यातच आता शिंदे-फडणवीस सरकारने मोदी सरकारला एक मोठं गिफ्ट दिलेय. महाराष्ट्र सरकार बुलेट ट्रेनचा 25 टक्के खर्च उचलणार आहे. राज्याकडून बुलेट ट्रेनसाठीचे सहा हजार कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. 

मुंबई ते गुजरात दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकार 50 टक्के तर गुजरात आणि महाराष्ट्र राज्य प्रत्येकी 25 टक्के खर्च करणार आहे. यापैकी राज्य सरकारचे सहा हजार कोटी वितरीत करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य सरकारकडून मोदी यांना एकप्रकारे गिफ्ट देण्यात आले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) काळात बुलेट ट्रेनचा प्रकल्प रखडला होता. शिंदे-फडणवीस सरकार येताच याला पुन्हा एकदा गती आलेली आहे. यावरुनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. हे सरकार महाराष्ट्राचे आहे की गुजरातचं? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय. बुलेट ट्रेनसाठी सहा हजार कोटी रुपये कशासाठी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. 

काय म्हणाले नाना पटोले?
सहा हजार कोटी रुपये बुलेट ट्रेनसाठी देऊ केले आहेत. पहिल्याच कॅबिनेटमध्ये बुलेट ट्रेन संदर्भात काम सुरू करण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्रातले सरकार हे गुजरातसाठी तयार झालं आहे काय? सरकार हे असवैधानिकच आहे.. राज्यात ओला दुष्काळ आहे, शेतकरी उध्वस्त झाला आहे. अजूनपर्यंत पंचनामे नाहीत, शेतकऱ्यांना मदत नाही पण बुलेट ट्रेनसाठी मात्र सहा हजार कोटी रुपये राज्य सरकार खर्च करायला निघालेली असेल तर हे सरकार गुजरात साठी बनते काय? असा सवाल उपस्थित होतेय. मंत्रिमंडळाचे विस्तारातील मंत्र्यांना शुभेच्छा मात्र, या सरकारने राज्याच्या जनतेसाठी कार्य करावे ही आमची अपेक्षा आहे, असेही पटोले म्हणाले.

अहमदाबाद-मुंबई फक्त दोन तासांत -  
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करेल, असा अंदाज आहे. 2023 सालापर्यंत 10 डब्यांची गाडी येईल आणि 16 डब्यांची गाडी 2033 पर्यंत येणार आहे. यामध्ये बिझनेस आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी असतील. मुंबई-अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावणार आहे. यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून तर 351 किमी गुजरातमधून आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : बीडमध्ये लव्ह ट्रँगल! संसारात रमलेल्या नागनाथचे अपहरण अन् मारहाण, 11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचे कांड
बीडमध्ये लव्ह ट्रँगल! संसारात रमलेल्या नागनाथचे अपहरण अन् मारहाण, 11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचे कांड
Tata Capital चा 17000 कोटींचा आयपीओ येणार, RBI कडून कंपनीला एक महिन्यांची मुदतवाढ, कमाईची मोठी संधी 
टाटांच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार, 17 हजार कोटींच्या IPO ची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा
माझ्याकडे पाहून का थुंकला? या किरकोळ कारणातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी; जळगावमध्ये एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी
माझ्याकडे पाहून का थुंकला? या किरकोळ कारणातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी; जळगावमध्ये एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी
PM Kisan च्या 21 व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अपडेट, सरकारकडून नोटिफकेशन जारी, 'या' शेतकऱ्यांना पैसे मिळणं थांबणार
पीएम किसानचा 21 वा हप्ता जारी करण्यापूर्वी सरकारकडून अपडेट, 'या' शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणं थांबणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : बीडमध्ये लव्ह ट्रँगल! संसारात रमलेल्या नागनाथचे अपहरण अन् मारहाण, 11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचे कांड
बीडमध्ये लव्ह ट्रँगल! संसारात रमलेल्या नागनाथचे अपहरण अन् मारहाण, 11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचे कांड
Tata Capital चा 17000 कोटींचा आयपीओ येणार, RBI कडून कंपनीला एक महिन्यांची मुदतवाढ, कमाईची मोठी संधी 
टाटांच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार, 17 हजार कोटींच्या IPO ची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा
माझ्याकडे पाहून का थुंकला? या किरकोळ कारणातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी; जळगावमध्ये एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी
माझ्याकडे पाहून का थुंकला? या किरकोळ कारणातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी; जळगावमध्ये एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी
PM Kisan च्या 21 व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अपडेट, सरकारकडून नोटिफकेशन जारी, 'या' शेतकऱ्यांना पैसे मिळणं थांबणार
पीएम किसानचा 21 वा हप्ता जारी करण्यापूर्वी सरकारकडून अपडेट, 'या' शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणं थांबणार
Gold Rate : सोने दरातील तेजीला ब्रेक लागणार? फेडरल रिझर्व्ह धोरण 17 सप्टेंबरला जाहीर करणार, गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
सोने दरातील तेजीला ब्रेक लागणार? फेडरल रिझर्व्ह धोरण 17 सप्टेंबरला जाहीर करणार, गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
ओबीसी आरक्षणाच्या विवंचनेतून दुसरा बळी, मुलाच्या नोकरीची चिंता,  धाराशिवमध्ये 55 वर्षीय शेतकऱ्यानं जीवन संपवलं
ओबीसी आरक्षणाच्या विवंचनेतून दुसरा बळी, मुलाच्या नोकरीची चिंता, धाराशिवमध्ये 55 वर्षीय शेतकऱ्यानं जीवन संपवलं
विकृतीचा कळस! दुकानासमोर बसलेल्या कुत्र्यावर सपासप 18 वार, मृतदेह फरफटत रस्त्यावर आणला, सीसीटीव्हीत घटना कैद
विकृतीचा कळस! दुकानासमोर बसलेल्या कुत्र्यावर सपासप 18 वार, मृतदेह फरफटत रस्त्यावर आणला, सीसीटीव्हीत घटना कैद
Maharashtra Governor :  सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? राजभवनात उद्या शपथविधी
आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा कार्यभार, उद्या शपथविधी सोहळा, नवे राज्यपाल कोण? 
Embed widget