एक्स्प्लोर
अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे संजय नरवणे
अमरावती : अमरावतीच्या महापौरपदी भाजपच्या संजय नरवणे यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी संध्या टिकले यांची वर्णी लागली आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीत संजय नरवणे यांना 56 मतं मिळाली तर त्यांच्याविरोधात असलेल्या काँग्रेसच्या शोभा शिंदे यांना अवघी 15 मतं मिळाली.
उपमहापौरपदाच्या निवडणुकीत संध्या टिकले यांनाही 56 मतं मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसचे अब्दुल वसीद अब्दुल मजीद यांना 15 आणि एमआयएमचे उमेदवार अफजल हुसेन यांना 10 मतं मिळाली.
अकोल्याच्या महापौरपदी भाजपच्या विजय अग्रवाल यांची निवड झाली आहे. काँग्रेस उमेदवारावर मात करुन भाजपचा महापौर विराजमान झाला. उपमहापौरपदी भाजपच्याच वैशाली शेळके विराजमान झाल्या आहेत.
अमरावती महापालिका
- भाजप - 45
- शिवसेना - 7
- काँग्रेस - 15
- राष्ट्रवादी - 0
- मनसे - 0
- इतर - 20
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement