एक्स्प्लोर
भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष, पाहा कुठे कुठे विजय
मुंबई : 22 नगरपालिका काबीज करुन भाजपने नगरपालिका निवडणुकांमध्ये आघाडी घेतली आहे. नगराध्यक्षांच्या निवडणुकीतही इतर पक्षांना मागे टाकत भाजपने मुसंडी मारली आहे. 52 ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्ष निवडून आले आहेत. एकंदरीतच नगरपालिकेसाठी भाजपने आखलेली रणनीती यशस्वी झाल्याचं चित्र आहे.
अनेक ठिकाणी बहुमत काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा इतर पक्षाला मिळालं असलं तरी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यात भाजप यशश्वी ठरला आहे. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवसेना 23 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
21 नगरपालिकांमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादीला बसला आहे. आतापर्यंत 19 ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळालं आहे, तर 25 नगरपालिकांचं नगराध्यक्षपद हे इतर पक्ष किंवा अपक्षांकडे गेलं आहे.
भाजपचे नगराध्यक्ष कुठे कुठे?
1. दोंडाईचा, धुळे
2. वाई, सातारा
3. उरण, रायगड
4. राहता, अहमदनगर
5. देवळाली प्रवरा, नाशिक
6. पाथर्डी, अहमदनगर
7. अक्कलकोट, सोलापूर
8. दुधनी, सोलापूर
9. तेल्हारा, अकोला
10. मूल, चंद्रपूर
11. आर्वी, वर्धा
12. गेवराई, बीड
13. धामणगाव, अमरावती
14. जळगाव जामोद, बुलडाणा
15. अकोट, अकोला
16. वेंगुर्ला, सिंधुदुर्ग
17. इचलकरंजी, कोल्हापूर
18. सावदा, जळगाव
19. वरोरा, चंद्रपूर
20. तासगाव, सांगली
21. चिपळूण, रत्नागिरी
22. देवळा, वर्धा
23. अंबड, जालना
24. वर्धा
25. हिंगणघाट, वर्धा
26. अंजनगाव सूर्जी, अमरावती
27. चांदूरबाजार, अमरावती
28. दर्यापूर, अमरावती
29. मोर्शी, अमरावती
30. शेंदूरजनाघाट, अमरावती
31. वरूड, अमरावती
32. उमरखेड, यवतमाळ
33. वणी, यवतमाळ
34. पुलगाव, वर्धा
35. सिंदी रेल्वे, वर्धा
36. एरंडोल, जळगाव
37. बल्लारपूर, चंद्रपूर
38. मूर्तिजापूर, अकोला
39. कराड, सातारा
40. मलकापूर, कोल्हापूर
41. हिंगोली
42. देऊळगाव राजा, बुलडाणा
43. चिखली, बुलडाणा
44. शेगाव, बुलडाणा
45. खामगाव, बुलडाणा
46. फैजपूर, जळगाव
47. चाळीसगाव, जळगाव
48. बुलडाणा
49. येवला, नाशिक
50. भुसावळ, जळगाव
51. पलुस, सांगली
52. मानवत, परभणी
53 शहादा, नंदुरबार
54 पाचोरा, जळगाव
55 नांदुरा, बुलडाणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement