एक्स्प्लोर

शेतकरी कुटुंबाला अमानुष मारहाण करणाऱ्या भाजप नेत्याला अटक

भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक जालना शहरात सुरू असतानाच जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात भाजपच्या किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने एका शेतकरी कुटूंबाला जोरदार मारहाण केली.

जालना : जमिनीच्या वादातून शेतकरी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या रावसाहेब भवर या भाजप नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. टेंभुर्णी पोलिसांनी केलेल्या कारवाईत भवर यांना अटक करण्यात आली असून इतर दहा आरोपी आद्यपही फरार आहेत. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची काल जालना शहरात बैठक सुरू असतानाच जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात भाजपच्या किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने एका शेतकरी कुटुंबाला जोरदार मारहाण केल्याची घडली होती. या प्रकरणी परस्परांविरोधात तक्रार देण्यात आल्यानंतर रावसाहेब भवर यांच्यासह 11 जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जाफराबाद तालुक्यातल्या निवडुंगा गावात भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी एका शेतकरी कुटुंबातील पुरुष आणि महिलांना जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. शेतीच्या वादातून ही मारहाण केल्याचा आरोप शेतकरी विठ्ठल खांडेभराड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. रावसाहेब भवर आणि खांडेभराड यांच्यात 28 एकर जमिनीचा वाद आहे. याच जमिनीवर विहीर खोदण्यासाठी रावसाहेब भवर हे गुंडासह शेतात जेसीबी घेऊन आले होते. त्यांना विरोध केला असता रावसाहेब भवर यांनी मारहाण केली, असा आरोप महिला शेतकऱ्यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण 
Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण 
Ajit Pawar: गुन्हे रोखण्यासाठी अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये! भल्या पहाटे पोलिसांसोबत बैठक, घेतला मोठा निर्णय
गुन्हे रोखण्यासाठी अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये! भल्या पहाटे पोलिसांसोबत बैठक, घेतला मोठा निर्णय
आमदार खासदारांना मराठा समाजाची भीती, पण  50 टक्के OBC समाजाची भीती वाटत नाही, हाकेंचा हल्लाबोल
आमदार खासदारांना मराठा समाजाची भीती, पण  50 टक्के OBC समाजाची भीती वाटत नाही, हाकेंचा हल्लाबोल
Washim Crime News : क्षुल्लक कारण अन् वाद विकोपाला... वाशिममध्ये 13 जणांनी युवकाला केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू,नेमकं काय घडलं?
क्षुल्लक कारण अन् वाद विकोपाला... वाशिममध्ये 13 जणांनी युवकाला केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू,नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Meera Narvekar Interview : ChatGPT ते आधुनिक आव्हानं, डॉ. मीरा नार्वेकर यांची विशेष मुलाखतABP Majha Headlines : 9 AM  : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सLaxman Hake : ओबीसी विरोधी काँग्रेस नेत्यांना समज द्या, लक्ष्मण हाके लवकरच राहुल गांधींना भेटणारABP Majha Headlines : 8 AM  : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण 
Stock Market : सेन्सेक्स 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 344 अंकांची घसरण 
Ajit Pawar: गुन्हे रोखण्यासाठी अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये! भल्या पहाटे पोलिसांसोबत बैठक, घेतला मोठा निर्णय
गुन्हे रोखण्यासाठी अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये! भल्या पहाटे पोलिसांसोबत बैठक, घेतला मोठा निर्णय
आमदार खासदारांना मराठा समाजाची भीती, पण  50 टक्के OBC समाजाची भीती वाटत नाही, हाकेंचा हल्लाबोल
आमदार खासदारांना मराठा समाजाची भीती, पण  50 टक्के OBC समाजाची भीती वाटत नाही, हाकेंचा हल्लाबोल
Washim Crime News : क्षुल्लक कारण अन् वाद विकोपाला... वाशिममध्ये 13 जणांनी युवकाला केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू,नेमकं काय घडलं?
क्षुल्लक कारण अन् वाद विकोपाला... वाशिममध्ये 13 जणांनी युवकाला केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू,नेमकं काय घडलं?
Ajit Pawar: दादांनी सरड्यांचे डायनोसर केले..., साथ सोडताचं भोईरांचा घणाघात, चिंचवडमध्ये अजित पवारांच्या पक्षाला खिंडार
दादांनी सरड्यांचे डायनोसर केले..., साथ सोडताचं भोईरांचा घणाघात, चिंचवडमध्ये अजित पवारांच्या पक्षाला खिंडार
Maharashtra Politics: सीटिंग-गेटिंग केल्यास महायुतीला फटका बसण्याची शक्यता; भाजप आमदाराने सांगितलं समीकरण, सर्व्हेद्वारे जागा मिळण्याची मागणी
सीटिंग-गेटिंग केल्यास महायुतीला फटका बसण्याची शक्यता; भाजप आमदाराने सांगितलं समीकरण, सर्व्हेद्वारे जागा मिळण्याची मागणी
Maharashtra Assembly Election 2024 : चांदवड-देवळा मतदारसंघात तिकिटासाठी 'भाऊ बंदकी', आहेर बंधूंमध्ये उमेदवारीवरून संघर्ष
चांदवड-देवळा मतदारसंघात तिकिटासाठी 'भाऊ बंदकी', आहेर बंधूंमध्ये उमेदवारीवरून संघर्ष
विधानसभेपूर्वीच भाजप शिंदे गटात वादाची ठिणगी? पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा भाजप नेत्यांना थेट इशारा, म्हणाले...
विधानसभेपूर्वीच भाजप शिंदे गटात वादाची ठिणगी? पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा भाजप नेत्यांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget