एक्स्प्लोर

हॅकिंगवर विश्वास नाही मग भाजपनं मनिष भंगाळेवर विश्वास का ठेवला : खडसे

एकनाथ खडसेंनी विचारलेल्या नेमक्या प्रश्नावर भाजप काय उत्तर देणार हे पाहावं लागेल. काही महिन्यांपूर्वी हॅकर मनिष भंगाळेनं खडसे आणि दाऊद यांच्यात फोन संभाषण झाल्याचा आरोप केला होता.

जळगाव : ईव्हीएम हॅकिंग प्रकरणी हॅकरवर विश्वास ठेवायचा नाही अशी भूमिका भाजपनं घेतली आहे. मग माझ्यावेळी हॅकर मनिष भंगाळेवर कसा विश्वास ठेवला, असा थेट सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी स्वपक्षीयांना केला आहे. जळगावात एका कार्यक्रमात खडसे बोलत होते.

ईव्हीएम हॅकिंगची माहिती असल्यामुळे गोपीनाथ मुंडेंची हत्या भाजपनं घडवून आणली, असा दावा लंडनमधील हॅकर सय्यद शुजानं केला आहे. त्यावरुन हॅकरवर विश्वास का ठेवायचा असा पवित्रा भाजपनं घेतल्यानंतर खडसेंनी हा सवाल केला आहे.

मनीष भंगाळे नावाच्या  कथित हॅकरनेही माझ्यावर आरोप केले होते. या हॅकरने माझे दाऊदशी संबंध असल्याचे आरोप केले होते. त्यावेळी कोणतेही तथ्य नसताना फक्त बातम्यांच्या आधारे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल उपस्थित करत एकनाथ खडसेंनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली.

एकनाथ खडसेंनी विचारलेल्या नेमक्या प्रश्नावर भाजप काय उत्तर देणार हे पाहावं लागेल. काही महिन्यांपूर्वी हॅकर मनिष भंगाळेनं खडसे आणि दाऊद यांच्यात फोन संभाषण झाल्याचा आरोप केला होता. भंगाळेनेच 2014 ते 2015 दरम्यान हॅकिंग करुन दाऊदनं कुणा-कुणाला कॉल केले होते, याची माहिती बाहेर आणली होती. त्यात आढळलेल्या 4 क्रमांकात एक नंबर एकनाथ खडसेंचा आहे, असं म्हटलं होतं.

मंगेश भंगाळे या इथिकल हॅकर्सने दाऊदचे कॉल ट्रेस केल्याचा दावा केला. दाऊदच्या कॉल लिस्टमध्ये 10 भारतीय नंबर होते, त्यापैकी एक नंबर एकनाथ खडसेंचा असल्याचा दावा आप नेत्या प्रीती मेनन यांनी केला.

संबंधित बातम्या

दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र दाऊदला कॉल प्रकरणी खडसेंना पोलिसांचा दिलासा खडसेंचा राजीनामा घेऊन चौकशी करा: प्रीती मेनन ‘दाऊद कॉल लॉगप्रकरणी खडसेंची चौकशी होणार’, प्रीती मेनन यांची माहिती पैसे घेऊन आरोप करणाऱ्या दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार : खडसे ‘खडसेंच्या जावयाची अलिशान लिमोझिन जप्त करा’  ‘खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल’ खडसेंचा मोबाईल, दमानियांचा नंबर आणि दाऊद कॉल प्रकरण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde Resignation : फक्त राजीनामा नको, धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करून त्यांना सहआरोपी करा; सचिन खरात संतापले
फक्त राजीनामा नको, धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करून त्यांना सहआरोपी करा; सचिन खरात संतापले
Dhananjay Munde Resignation: मंत्रिपद गेलं, पण धनंजय मुंडेंना दिलासा देण्याची सरकारची तयारी, संतोष देशमुख प्रकरणात पुढे काय होणार?
मंत्रिपद गेलं, पण धनंजय मुंडेंना दिलासा देण्याची सरकारची तयारी, संतोष देशमुख प्रकरणात पुढे काय होणार?
Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पक्षातील इतर नेत्यांना होणार लाभ? भुजबळांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ? 'या' नेत्यांच्या नावाचीही चर्चा
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पक्षातील इतर नेत्यांना होणार लाभ? भुजबळांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ? 'या' नेत्यांच्या नावाचीही चर्चा
Karuna Sharma on Santosh Deshmukh Case : ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर : करुणा शर्मा
ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर : करुणा शर्मा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resigned : धनंजय मुंंडे यांचा राजीनामा, मंत्रिपदावरुन पायउतार ABP MAJHAAnjali Damania Full PC : धनंजय मुंडेंना उचलून फेकून द्या, अंजली दमानियांच्या अश्रूंचा बांध फुटलाDhananjay Munde Resignation:थोड्याच वेळात धनंजय मुंडेंचा राजीनामा,राजकारण्यांच्या संतप्त प्रतिक्रियाDhananjay Munde Resignation | धनंजय मुंडे थोड्याच वेळात राजीनामा देणार, फडणवीसांना सुपूर्द करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde Resignation : फक्त राजीनामा नको, धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करून त्यांना सहआरोपी करा; सचिन खरात संतापले
फक्त राजीनामा नको, धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करून त्यांना सहआरोपी करा; सचिन खरात संतापले
Dhananjay Munde Resignation: मंत्रिपद गेलं, पण धनंजय मुंडेंना दिलासा देण्याची सरकारची तयारी, संतोष देशमुख प्रकरणात पुढे काय होणार?
मंत्रिपद गेलं, पण धनंजय मुंडेंना दिलासा देण्याची सरकारची तयारी, संतोष देशमुख प्रकरणात पुढे काय होणार?
Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पक्षातील इतर नेत्यांना होणार लाभ? भुजबळांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ? 'या' नेत्यांच्या नावाचीही चर्चा
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पक्षातील इतर नेत्यांना होणार लाभ? भुजबळांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ? 'या' नेत्यांच्या नावाचीही चर्चा
Karuna Sharma on Santosh Deshmukh Case : ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर : करुणा शर्मा
ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर : करुणा शर्मा
Dhananjay Munde Net Worth :धनंजय मुंडेंच्या ताफ्यात बुलेट ते मर्सिडीज बेन्झ, माजी मंत्र्यांकडे संपत्ती नेमकी किती?
धनंजय मुंडेंचा अखेर राजीनामा, बुलेट ते मर्सिडीज बेन्झ कारसह विविध वाहनं ताफ्यात, माजी मंत्र्यांकडे संपत्ती नेमकी किती?
Suresh Dhas & Pankaja Munde: पंकजा मुंडेंना बीड नव्हे तर ट्रम्प-बायडेनबद्दल प्रश्न विचारा, त्या इंटरनॅशनल नेत्या; सुरेश धसांचा हल्लाबोल
पंकजा मुंडेंना बीड नव्हे तर ट्रम्प-बायडेनबद्दल प्रश्न विचारा, त्या इंटरनॅशनल नेत्या; सुरेश धसांचा हल्लाबोल
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रीया, सहआरोपी करा, सरकार बरखास्तीसह या प्रमुख मागण्या
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रीया, सहआरोपी करा, सरकार बरखास्तीसह या प्रमुख मागण्या
Bajrang Sonawane on Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला इतका उशीर का? सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या; बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला इतका उशीर का? सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या; बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल
Embed widget