एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

काँग्रेस आणि भाजप नेत्यांचं साटंलोटं : काँग्रेस नेत्याचा आरोप

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी पुण्यातल्या काँग्रेस नेत्यांचे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी साटंलोटं असल्याचा आरोप केला आहे.

पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी पुण्यातल्या काँग्रेस नेत्यांचे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी साटंलोटं असल्याचा आरोप केला आहे. त्यासंबधीचे पत्र बालगुडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पाठवले आहे. बालगुडे यांनी कोणत्याही काँग्रेस नेत्याचे नाव जरी घेतले नसले तरी, त्यांच्या आरोपांचा रोख हा कॉंग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे यांच्याकडे आहे. बीडमधील औषध पुरवठ्याच्या घोटाळ्यासंदर्भातीली याचिकेवर सुनावणी घेताना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गिरीश बापटांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर पुण्यात गिरीश बापट यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आंदोलन केले. परंतु काँग्रेसने बापटांविरोधात आंदोलन केले नाही. त्यामुळे बालगुडे यांनी अशोक चव्हाणांना पाठवलेल्या पत्रात पुणे शहर कॉंग्रेसला बापटांविरोधात आंदोलन करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. बालगुडे यांनी पत्रात म्हटले आहे की, पुण्यातील काही कॉंग्रेस नेत्यांचे गिरीश बापट यांच्यासोबत असलेलं साटंलोटं पुण्यातील उघड गुपित आहे. गिरीश बापट आणि रमेश बागवे यांचे विधानसभा मतदारसंघ एकमेकांना लागून आहेत. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत पुण्यातून गिरीश बापट यांच्या विधानसभा मतदारसंघातून सुरेश कलमाडी यांना चांगल्याप्रकारे मतदान होत होते. त्यामुळे गिरीश बापटांचे पुण्यातील काँग्रेस नेत्यांशी साटंलोटं असल्याचा आरोप अनेतदा बापटांवर झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
Embed widget