एक्स्प्लोर

भुसावळमध्ये हत्याकांडाचा थरार, भाजप नगरसेवकासह चौघांची निर्घृण हत्या

अंदाधुंद गोळीबारात रवींद्र खरात यांच्यासह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना जिल्ह्यातील भुसावळ शहरात घडली आहे. या हत्याकांडातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून हत्याकांडाच्या कारणांचा आणि आरोपींचा शोध पोलीस आहेत.

जळगाव : पूर्व वैमनस्यातून भाजप नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या घरात घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात रवींद्र खरात यांच्यासह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना जिल्ह्यातील भुसावळ शहरात घडली आहे. या हत्याकांडातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून हत्याकांडाच्या कारणांचा आणि आरोपींचा शोध पोलीस आहेत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील गुन्हेगारीचे सत्र काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. याच मालिकेत आज भुसावळ नगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या घरात घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. रवींद्र खरात हे त्यांच्या आंबेडकर नगर परिसरातील घरात बसले असताना मोटार सायकलवरून आलेल्या चार जणांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. या चौघांनी चाकू, दगड, विटा यांच्या सहाय्याने खरात कुटुंबावर  हल्ला केला. यावेळी खरात परिवारातून प्रतिकार वाढल्याने मोटार सायकलवर आलेल्या एका आरोपीने आपल्यासोबत आणलेल्या बंदुकीतून अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह चार जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यातील तिघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर रवींद्र खरात यांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने भुसावळसह जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये नगरसेवक रवींद्र खरात, त्यांचे बंधू सुनील खरात, मुलगा प्रेमसागर आणि रोहित खरात आणि त्यांचा मित्र सुमित गजरे या चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत पोलिसांनी तीन संशयित आरोपीना तातडीने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून या घटनेतील कारणांचा आणि आरोपींचा शोध आता पोलीस घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीनंतर मुंबईची हवा 'खराब', पण बांधकाम साईटचे बोर्ड सांगतायत 'चांगली', आवाज फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल
दिवाळीनंतर मुंबईची हवा 'खराब', पण बांधकाम साईटचे बोर्ड सांगतायत 'चांगली', आवाज फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल
रामदास कदम माझ्या पाया पडले, त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं, राष्ट्रवादीत जाण्याची धमकी देऊन विरोधी पक्षनेतेपद पटकावलं, सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य 
रामदास कदम माझ्या पाया पडले, त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं, राष्ट्रवादीत जाण्याची धमकी देऊन विरोधी पक्षनेतेपद पटकावलं, सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य 
रामदास कदमांचे आरोप खोटे, त्यांना कायदेशीर नोटीस देणार, सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले त्यांच्यावर आग्र्यात उपचार करावेत
रामदास कदमांचे आरोप खोटे, त्यांना कायदेशीर नोटीस देणार, सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले त्यांच्यावर आग्र्यात उपचार करावेत
Gokul : सतेज पाटलांनी निकालानंतर उन्माद केला, अध्यक्ष निवडीचा बहुमान परमेश्वराने आम्हाला दिला, अध्यक्ष महायुतीचाच होईल; बोलता-बोलता हसन मुश्रीफांचा इशारा
सतेज पाटलांनी निकालानंतर उन्माद केला, अध्यक्ष निवडीचा बहुमान परमेश्वराने आम्हाला दिला, अध्यक्ष महायुतीचाच होईल; बोलता-बोलता हसन मुश्रीफांचा इशारा

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Embed widget