एक्स्प्लोर
शिवसेना शहरप्रमुखाच्या कारखाली चिरडून दोन विद्यार्थिनींचा मृत्यू
अंजनगावमधल्या सोमेश्वर विद्यालयात परीक्षेसाठी जात असताना गाडीनं त्यांना चिरडलं.
![शिवसेना शहरप्रमुखाच्या कारखाली चिरडून दोन विद्यार्थिनींचा मृत्यू Baramati Two Girl Students Allegedly Died After Getting Hit By Shivsena Baramati City Chiefs Car Latest Update शिवसेना शहरप्रमुखाच्या कारखाली चिरडून दोन विद्यार्थिनींचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/12202028/Baramati-accident.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बारामती : बारामती शिवसेना शहरप्रमुख पप्पू माने याच्या कारनं तीन शाळकरी मुलींना चिरडलं आहे. या अपघातात दोघींचा मृत्यू झाला असून एकीची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती आहे.
बारामती-मोरगाव रोडवर कऱ्हावाघज भागात हा अपघात घडल्याची माहिती आहे. समीक्षा वीटकर आणि दिव्या पवार अशी अपघातात मृत्युमुखी पडल्या, तर पायल लष्कर गंभीर जखमी झाली आहे.
तिघीही अंजनगावमधल्या सोमेश्वर विद्यालयात परीक्षेसाठी जात असताना गाडीनं त्यांना चिरडलं. या अपघातानंतर शिवसेना शहरप्रमुख पप्पू माने फरार झाला असून, संतप्त रहिवाशांनी त्याची गाडी पेटवून दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)