एक्स्प्लोर

धक्कादायक! बनावट बंदुकीचा धाक दाखवून दोन लहान बालकांच्या अपहरणासह लुटीचा प्रयत्न; गुजरात येथील आरोपीला अटक 

Nashik Crime: नाशिकच्या सटाणा तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात बनावट बंदुकीचा धाक दाखवून दोन लहान बालकांचे अपहरण आणि लुटीचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे.

Crime News नाशिक : नाशिकच्या (Nashik) सटाणा तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात बनावट बंदुकीचा धाक दाखवून दोन लहान बालकांचे अपहरण आणि लुटीचा (Crime News) प्रयत्न झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. ऋषिपंचमी असल्याने आई देवदर्शनाला 'कपालेश्वरला गेली असताना, तर वडील कामानिमित्त सटाणा येथे गेले असतांना घरात कुणी नसल्याचा फायदा घेत संशयितांनी हा प्रयत्न केला आहे. तसेच घरातील पैसे दागिनेही लुटण्याचा यात प्रयत्न झालाय. 

दरम्यान, हे प्रकरण उजेडात येताच या दोन्ही बालकांचा शोध घेतला असता, अपहरण केल्यानंतर अज्ञात आरोपीने त्यांना शेतात बांधून ठेवल्याचेही उघडकीस आले आहे. या घटनेनंतर सुनील चिंटू  पवार ( रा. चिचली ता.अहवा गुजरात) या संशयितास स्थानिकांच्या मदतीने पाठलाग करून पकडले आहे. मात्र, या प्रकरानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

खोट्या बंदुकीचा धाक दाखवून लुटीचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिपंचमी निमित्ताने दोन्ही बालकांची आई देवदर्शनासाठी कपालेश्वरला गेली होती. तर वडील कामानिमित्त सटाणा येथे गेले होते. त्यामुळे घरात कुणीही नसतांना किकवारी परिसरातील घरात अभ्यास करणाऱ्या दोघांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र हा प्रयत्न फसला आणि यात गुजरात राज्यातील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. वागदर येथे भास्कर अहिरे यांच्या मालकीच्या शेत शिवारातील घरामध्ये रविवारी दुपारी त्यांचा मुलगा आणि मित्र हे दोघे घरामध्ये अभ्यास करत होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी घरात घुसून एका मुलाच्या कपाळावर खोटी बंदूक ठेवून घरात पैसे कुठे आहेत, दागिने कुठे आहेत, अशी विचारणा केली. त्यावेळी मुलांनी  सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयितांनी खरे हत्यार काढल्यावर मूल घाबरली. संशयितांनी घराची झाडाझडती घेतली, मात्र त्याला काहीच मिळाले नाही. 

गुजरात येथील आरोपीला अटक 

दरम्यान, प्रसंगावधान राखून मुलांनी वडिलांना फोन करत घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी नातेवाईकांनी घरी येवून पाहिल्यावर त्या दोघा मुलांना शेतात बांधून ठेवल्याचे उघडकीस आले. यावेळी सुनील चिंटू पवार या संशयितास स्थानिकांनी पाठलाग करत पकडले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून पोलिसांनी संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्यDevendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीसSpecial Report MNS Raj Thackeray : मनसेच्या मेळाव्यात युतीची घोषणा की स्वबळाची ?Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Raj Thackeray : संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यू है भाई? रोज रात्री निवडून आलेले बायकोला सांगतात चिमटा काढ; राज ठाकरेंकडून निकालाची चिरफाड
Devendra Fadnavis : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? फडणवीस म्हणाले, अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल!
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Ladki Bahin Yojana : ...ज्या महिलांना योजनेचा लाभ गेलाय, त्या कुणाच्याही खात्यातून पैसे घेणार नाही,आदिती तटकरेंनी संभ्रम दूर केला
30 लाख अपात्र लाभार्थ्यांचा आकडा ना मुख्यमंत्री, ना उपमुख्यमंत्री अन् माझ्याकडे, आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Embed widget