एक्स्प्लोर

Amravati Skywalk : अमरावतीच्या स्कायवॉकला केंद्राचा अडथळा, वाघांचा अधिवास असल्याचं सांगत प्रकल्पाला रेड सिग्नल

चिखलदरा परिसरात घनदाट जंगल असून हा वाघासहित इतर वन्य प्राण्यांचा अधिवास असल्याचं सांगत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उच्च दर्जाचे संवर्धन आणि संरक्षणाची आवश्यकता आहे असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

मुंबई : अमरावतीच्या चिखलदऱ्याचं सौंदर्य स्कायवॉकच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर आणण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नाना केंद्र सरकारने अडथळा आणला आहे. ज्या परिसरात स्कायवॉक बनतोय तो व्याघ्र अधिवसाचा भाग आहे असं सांगत चिखलदऱ्यात होणाऱ्या जगातील तिसरा आणि भारतातील पहिल्या स्कायवॉकला केंद्राने रेड सिग्नल दाखवला आहे. 

चिखलदरा परिसरात घनदाट जंगल असून हा परिसर वाघासहित इतर वन्य प्राण्यांचा अधिवास असल्याचं सांगत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उच्च दर्जाचे संवर्धन आणि संरक्षणाची आवश्यकता आहे असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ आणि स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफला एक पत्र पाठवलं असून त्या संबंधी प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला आहे.

इकोलॉजीकल स्टडी करा त्या प्रोजेक्ट्चा वन्यजीव अधिवासावर काही परिणाम होते का हे तपासा असही केंद्र सरकारच्या या पत्रात नमूद आहे. 

आता यावर सिडको लवकरच तज्ञांच्या समितीची निवड करुन त्यांच्याकडून अहवाल घेणार असल्याचं समजतंय. तज्ज्ञांचा या अहवालाच्या आधारे पुन्हा एकदा प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आली आहे. 

कसा आहे हा स्कायवॉक? 
पर्यटकांसाठी चिखलदरातील स्कायवॉक एक नवे आकर्षण ठरणार आहे. मेळघाटच्या चिखलदरातील गोराघाट पॉईंटपासून ते हरीकेन पॉईंटपर्यंत स्कायवॉक 407 मीटरचा हा प्रकल्प 2018 मध्ये प्रस्तावित करण्यात आला आहे. यासाठी 34.34 कोटी रुपये खर्च होणार आहे. याचे जलद गतीने काम देखील सुरु आहे. दोन मोठ्या टेकड्यांना स्कायवॉकने जोडण्यात येणार आहेत.

चिखलदरा पर्यटन विकासाच्या आराखड्यात स्कायवॉकचा समावेश करण्यात आला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने चिखलदरा येथे दोन टेकड्यांना जोडणारा हा भारतातील पहिला स्काय वॉक राहणार आहे. गोरा घाट पॉईंटपासून तर हरिकेन पॉईंटपर्यंत पाचशे मीटरचा हा स्कायवॉक असणार आहे. पुढील वर्षात स्कायवॉक पर्यटनासाठी तयार असणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Embed widget