एक्स्प्लोर

एकनाथ शिंदेंपासूनच आमच्या जीवाला धोका, रात्री आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

,एकदा जनतेला कळू द्या राजा किती लायकीचा आहे.  राजा 12 -13 कोटी  जनतेचा पाहिजे. आम्ही फक्त त्यांना राजा म्हणायचे त्यांचे काही उत्तरदायित्व नाही का? असा सवाल लक्ष्मण हाकेंनी संभाजीराजेंना केला आहे.

जालना :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासूनच (CM Eknath Shinde)  आमच्या जीवाला धोका आहे, असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake)  यांनी केला आहे.  काल रात्री आम्हाला जीवे मारण्यचा प्रयत्न झाला. मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना यथेच्छ प्रसाद दिला. आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही त्यांच्या शिंगावर घेणार, असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले,  रात्री एकच्या आसपास चार तरुण आले आणि दोन तरुणांनी स्टेजवर  चढण्याचा प्रयत्न केला.  यावेळी आमच्या तरुणांनी त्यांना प्रसाद दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं. आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे हे रात्रीच्या घटनेने सिद्ध झाला आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्हाला जीवा मारायचे आहे.  एकनाथ शिंदेपासूनच आमच्या जीवाला धोका आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला यथेच्छ प्रसाद दिला.  आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही त्यांना  शिंगावर घेणार आहे. 

महाराष्ट्र तुम्हाला कधी समजणार आहे? लक्ष्मण हाकेंचा पृथ्वीराज चव्हाणांना सवाल

लक्ष्मण हाके यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर देखील निशाण साधला आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण तुम्ही एकदा महाराष्ट्राचे भ्रमण करा.  पृथ्वीराज बाबा चव्हाण वर्षानुवर्षे मोठमोठी पदे तुम्ही भोगली आहेत. महाराष्ट्र तुम्हाला कधी समजणार आहे? ओबीसी भटके कुठे कुठल्या भागात राहतात हे तुम्हाला माहिती आहे का? राहुल गांधीला विनंती आहे की असली दरबारी माणसं बाहेर काढा,  नाहीतर तुमचा पक्ष संस्थांनांपुरता शिल्लक असेल.

राजाचे काही उत्तरदायित्व नाही का?  लक्ष्मण हाकेंचा संभाजीराजेंना सवाल

संभाजीराजे छत्रपतींवर देखील लक्ष्मण हाकेंनी टीका केली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, एकदा जनतेला कळू द्या राजा किती लायकीचा आहे.  राजा 12 -13 कोटी  जनतेचा पाहिजे.  वारसा तुम्हाला छत्रपती शिवरायांचा आहे, छत्रपती शाहू महाराजांचा आहे. कोण राजा कुठला राजा, आम्ही फक्त त्यांना राजा म्हणायचे त्यांचे काही उत्तरदायित्व नाही का? या जनतेसाठी आपण कसे वागलं पाहिजे.  

 लक्ष्मण हाके म्हणाले,  राजेश टोपे सेक्युलरवादी आहेत.  शरद पवारांचे चेले आहेत.  राजेश टोपे यांना शरद पवारांचा मेसेज आल्याशिवाय ते आम्हाला कसे भेटायला येतील? मला मुंबईत राजेश टोपे भेटले होते ते मला म्हणाले की,  सेक्युलर वादी आहे. सर्व आमदार ,खासदार  माजी मुख्यमंत्री यांना फक्त मराठा समाजाचे प्रश्न आंदोलने दिसतात.    बाकी ओबीसी म्हणजे त्यांच्यासाठी शोषित आणि वंचित आहे. 

हे ही वाचा :

'..आहे का हिंमत शरद पवाार, जरांगेमध्ये?' लक्ष्मण हाकेंची OBC आरक्षणाबाबत महत्वाची भूमिका, म्हणाले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 05 November 2024भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Embed widget