एक्स्प्लोर

शरद पवारांच्या निष्ठावंत कुत्र्याने जास्त भुंकू नये, नाहीतर नसबंदी करावी लागेल; नितेश राणेंची संजय राऊतांवर जहरी टीका

Nitesh Rane: कुत्रे तुम्ही असून दिल्लीत जाऊन शेपटी हलवत आहात आणि महाराष्ट्रात मराठी माणसावर भुंकत आहात, असे राऊत म्हणाले होते. त्यांच्या याच टीकेला नितेश राणे यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Nitesh Rane On Sanjay Raut : राज्यातील राजकारण आता एवढ्या खालच्या पातळीवर गेले आहे की, नेतेमंडळी एकमेकांना कुत्र्याची उपमा देत आहेत. दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यात देखील असेच काही आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. “कुत्रे तुम्ही आहात दिल्लीत जाऊन शेपटी हलवत आहात आणि महाराष्ट्रात मराठी माणसावर भुंकत आहात" असे राऊत म्हणाले होते. तर, त्यांच्या टीकेला उत्तर देतांना "शरद पवारांच्या (Sharad Pawar) निष्ठावंत कुत्र्याने जास्त भुंकू नये. नाहीतर नस बंदी करायला लागेल" असे नितेश राणे म्हणाले आहेत. 

एखाद्या गाडी खाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर बोलतांना संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. गोळीबारात मृत्यू झालेले अभिषेक घोसाळकर कुत्र्याचं पिल्लू आहे का, अभिजीत घोसाळकरांची पत्नी त्याची लहान मुलगी, त्याचे माता-पिता ही कुत्र्याची पिल्ले आहेत का?, कुत्रे तुम्ही आहात दिल्लीत जाऊन शेपटी हलवत आहात आणि महाराष्ट्रात मराठी माणसावर भुंकत आहात, असे राऊत म्हणाले. त्यांच्या टीकेला आता नितेश राणे यांनी उत्तर दिले असून, “महाराष्ट्रात कुणाचे राज्य हे सर्वांना ठावूक! ...ऊबाठातील आपसी गैंगवॉरचे खापर फडणवीस साहेबांवर फोडू नका. तसेही शरद पवारांच्या निष्ठावंत कुत्र्याने जास्त भुंकू नये. नाहीतर नसबंदी करायला लागेल!... असे राणे म्हणाले. 

भाजपला महाराष्ट्रामध्ये अखेरची घरघर 

फडणवीसांवर टीका करतांना राऊत म्हणाले की, “जे म्हणत आहेत गाडी खाली कुत्र्याचा पिल्लू आला तरी हे राजीनामा मागतील. मग वागळे, सरोदे, विशंभर चौधरी यांच्या जीवाचं काही बरं वाट झालं, तर कुत्र्याचे पिल्लू मेली म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार. आमच्यावरती हल्ला करण्यासाठी भाजपच्या गुंडांना बेकायदेशीर पिस्तुला तुम्ही पुरवत आहात. लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये अखेरची घरघर लागली आहे. तर, कुत्रे तुम्ही आहात, दिल्लीत जाऊन शेपटी हलवत आहात आणि महाराष्ट्रात मराठी माणसावर भुंकत आहात, असे राऊत म्हणाले. 

सत्ताधारी पक्षाच्या सहभागातून घोसाळकरांवर गोळीबार, वडेट्टीवारांचा मोठा दावा 

दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अभिषेक घोसाळकरांवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा दावा केला आहे. "घोसाळकरांवर झालेला हल्ला, हा सत्ताधारी पक्षाच्या सहभागातून झाला हा माझा स्पष्ट आरोप आहे. तेथील काही नेते त्यांना वर्चस्व निर्माण करण्यासाठी अभिषेक घोसाळकरांची हत्या करण्यासाठी भाग पाडलं. ज्या गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, तो पूर्णप्लॅन कट होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी स्वत:वर गोळ्या झाडल्या, हे फार मोठं षडयंत्र आहे. सत्ताधारी पक्षातील जे काही प्रवक्ते आहेत, पुढे पुढे मिरवणाऱ्या मंडळींना ते पुरुष आहेत की महिला आहेत ते लवकरच कळेल, त्यांनी रचलेल्या कटाचा बळी घोसाळकर गेलेला आहे," असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

 गोळीबार झालेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू, बाळू मोरेंचे मारेकरी कोण, हल्ल्याचं कारण काय? इनसाईड स्टोरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget