एक्स्प्लोर

राज्यातून थंडी गायब! पुण्यात किमान तापमान 19 अंशांवर, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

कोरड्या वाऱ्यांचा झोत महाराष्ट्राकडे असल्याने राज्यात गारठा जाणवत असून पहाटे दाट धुकं आणि कडाक्याची थंडी आहे.

Maharashtra Temperature Today: राज्यातून गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. आता अरबी समु्द्रात तयार होत असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आर्दता वाढली आहे. परिणामी राज्यात येत्या काही दिवसात किमान तापमान हळूहळू 2-3 अंशांनी वाढणार आहे.इशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून पुढील दोन दिवसात राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे. दरम्यान थंडीचा जोर कमी झाला असून तापमान वाढलंय. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाली असून पुण्यात 17 ते 20 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली आहे. नाशिकमध्ये 16.4, कोल्हापूर 17.7 अंशांची नोंद झाली. नगरमध्ये 18 अंश सेल्सियस तापमान सोलापूरात 22 अंश एवढं तापमान होतं. मराठवाड्यात बीड, लातूरमध्ये 20 अंश सेल्सियसची नोंद झाली.छत्रपती संभाजीनगरमये 18.7 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. हिंगोलीत गारठा वाढलेला होता. तिथे 16.5 अंश सेल्सियस तापमान होतं.

राज्यात पुढील 5 दिवस कसं राहणार तापमान?

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार,उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजे, जम्मू काश्मीर,हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये थंडीची लाट कायम आहे. कोरड्या वाऱ्यांचा झोत महाराष्ट्राकडे असल्याने राज्यात गारठा जाणवत असून पहाटे दाट धुकं आणि कडाक्याची थंडी आहे.तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची तीव्रता वाढल्याने येत्या दोन दिवसात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.पूर्व व पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात येत्या 4-5 दिवसात किमान तापमान चढेच असेल. येत्या 24 तासांत किमान तापमानात हळूहळू 2-4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुढील पाच दिवस बहुतांश राज्यात थंडीचा जोर कमी होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

पहा कुठे कसं तापमान?

STATION DATE(YYYY-MM-DD) TEMP MIN ('C)
AHMEDNAGAR AHMEDNAGAR 29.8
AHMEDNAGAR KOPERGAON 27.8
AHMEDNAGAR RAHURI 31.6
AKOLA AKOLA_AMFU 30.6
AURANGABAD AURANGABAD 30.1
BEED AMBEJOGAI  
BEED BEED_PTO 30.7
BHANDARA SAKOLI_KVK 29.3
BULDHANA BULDHANA_KVK 27.6
CHANDRAPUR TONDAPUR_AWS400 32.5
DHULE DHULE 30.7
GONDIA GONDIA  
GONDIA GONDIA_AWS400 29.7
HINGOLI HINGOLI 25.0
HINGOLI TONDAPUR_AWS400 30.1
JALGAON CHOPDA  
JALGAON JALGAON  
JALNA JALNA 28.1
KOLHAPUR KOLHAPUR_AMFU 29.2
KOLHAPUR RADHANAGRI_ARS 27.2
LATUR LATUR 31.6
LATUR UDGIR_AWS400 29.6
MUMBAI_CITY MUMBAI_COLABA 27.4
MUMBAI_CITY MUMBAI_SANTA_CRUZ 29.9
NAGPUR NAGPUR_KVK 28.4
NAGPUR RAMTEK_AWS400 30.1
NANDED NANDED 29.8
NANDED SAGROLI_KVK 29.0
NANDURBAR NANDURBAR_KVK 27.6
NANDURBAR NAVAPUR  
NANDURBAR SHAHADA_AWS400 31.9
NASHIK KALWAN 28.9
NASHIK VILHOLI 28.8
OSMANABAD OSMANABAD  
OSMANABAD TULGA_KVK 29.2
PALGHAR PALGHAR_AWS400 30.4
PARBHANI PARBHANI_AMFU 29.0
PUNE NIMGIRI_JUNNAR 26.5
PUNE CAGMO_SHIVAJINAGAR 31.9
PUNE CHRIST_UNIVERSITY_LAVASA 26.5
PUNE CME_DAPODI 34.8
PUNE INS_SHIVAJI_LONAVALA 31.0
PUNE KHUTBAV_DAUND 29.6
PUNE LONIKALBHOR_HAVELI 30.2
PUNE NARAYANGOAN_KRISHI_KENDRA 28.1
PUNE NIASM_BARAMATI 29.6
PUNE PASHAN_AWS_LAB 29.6
PUNE RAJGURUNAGAR 31.2
PUNE TALEGAON 30.7
RAIGAD KARJAT 29.8
RATNAGIRI RATNAGIRI  
RATNAGIRI RATNAGIRI_AWS400 29.2
SANGLI SANGLI_KVK 29.8
SATARA MAHABALESHWAR 22.3
SINDHUDURG DEVGAD 30.2
SINDHUDURG MULDE_AMFU 32.0
SOLAPUR MOHOL_KVK 32.2
SOLAPUR SANGOLA_MAHAVIDYALAYA 30.9
SOLAPUR SOLAPUR 32.7
WARDHA WARDHA 29.1
YAVATMAL PUSHAD_AWS400 28.6
YAVATMAL YAVATMAL 28.5

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
Sharad Pawar Camp: सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
Pradosh Vrat 2025 : एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 27 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सVijay Wadettiwar : ... तर ST भाडेवाढ तात्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा९ सेकंदात बातमी Top 90 at 9AM Superfast 27 January 2025 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 27 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
Sharad Pawar Camp: सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
Pradosh Vrat 2025 : एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
Vijay Wadettiwar on ST Fair Hike : एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
Masik Shivratri 2025 : आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
Orange Growers Compensation : सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर; मात्र, नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही!
सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर; मात्र, नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
Embed widget