एक्स्प्लोर

11th Admission Process : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 11 वी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या तारखा

Maharashtra Board 11th Admission Process : शिक्षण विभागाने 11 वी प्रवेश प्रक्रियेसाठीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षीपासून काही बदल करण्यात आले आहेत.

Maharashtra Board 11th Admission Process : शिक्षण विभागाने यंदाच्या अकरावी प्रवेश परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या संभाव्य वेळापत्रकानुसार, विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी अकरावी प्रवेश अर्जाचा भाग-1 भरायचा आहे. तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा चा भाग-2 भरायचा आहे. मात्र यावर्षी दर वेळी होणाऱ्या ती नियमित फेऱ्या आणि एक विशेष फेरीनंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेरी बंद करण्यात आले असून त्याऐवजी प्रतिक्षा यादीनुसार (वेटिंग लिस्ट) विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहेत. 

या वर्षीपासून प्रवेश प्रक्रियेत बदल

मुंबई ,पुणे ,पिंपरी-चिंचवड नाशिक, अमरावती ,औरंगाबाद,नागपूर  या महापालिका क्षेत्रात अकरावी परीक्षेची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भात संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले असून 1 मे ते 14 मे दरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. तर 17 मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरायचा आहे. दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग-2 भरून त्यानंतर दरवर्षी प्रमाणे तीन नियमित फेऱ्या होतील. त्यानंतर एक विशेष फेरी होईल. या चारही फेऱ्यांमध्ये जर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर प्रतिक्षा यादी (वेटिंग लिस्ट) जाहीर करण्यात येणार आहे. या यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षापासून 'प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य' ही फेरी रद्द करण्यात आली आहे. 

असे आहे अकरावी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक

> 1 मे  ते 14 मे - विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन अर्ज भाग- एक भरण्याचा सराव संकेतस्थळावर करणे

> 17 मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत - अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करून प्रवेश अहर्ताचा भाग एक भरून व्हेरीफाय करणे

> दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाच दिवस - अकरावी प्रवेशाचा भाग-2 भरणे, महाविद्यालयाचे पसंती क्रमांक भरणे

> नियमित फेरी 1 - 10 ते 15 दिवस
> नियमित फेरी 2 - 7 ते 9 दिवस
> नियमित फेरी 3 - 7 ते 9 दिवस
> विशेष फेरी - 7 ते 8 दिवस
> उर्वरित विद्यार्थ्यांसाठी उपाय योजना करणे - 'प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य' ऐवजी प्रतिक्षा यादीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना प्रवेश देणे

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget