एक्स्प्लोर

कोल्हापूरसह साताऱ्यात पावसाचा जोर कायम, कोयनेसह राधानगरी धरणातून विसर्ग सुरु

कोल्हापूरसह साताऱ्यात पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरण आणि राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

Satara Kolhapur Rain News : राज्याच्या विविध भागात पावसाचा (Heavy Rain) जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीय. दरम्यान, सातारा (Satara) जिल्ह्यात देखील पावसााचा जोर वाढला आहे. महाबळेश्वरस (Mahabaleshwar) कोयना धरण (Koyna Dam) परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. कोयना धरणात 43 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळं कोयाना धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून 40 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. तसेच दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातही पावाचा जोर कायम आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोयना धरण पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या कोयना नदीपात्रात 42 हजार 100 क्युसेक्स पाण्याची आवक सुरु आहे. गेल्या 24 तासात कोयना परिसरात 158 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात 85.59 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातही पावासाचा जोर वाढला , राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले 

कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावासाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. राधानगरी तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. राधानगरी धरणाला 7 स्वयंचलित दरवाजे आहेत. आज सकाळी 6 वाजता शेवटचा देखील दरवाजा उघडला आहे. राधानगरी धरणातून एकूण 11500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फूट 4 इंच इतकी आहे. 

आजही राज्यात पडणार जोरदार पाऊस

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या जोन जिल्ह्यांमा पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यात पावसानं चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं शेती पिकांना फटका बसला आहे. दरम्यान, चांगला पाऊस झाल्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

सावधान! आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पडणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Dhule Crime: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं,  बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Congress Protest : काँग्रेसचं नाशिक, नागपुरात आंदोलन आंदोलकांची घोषणाबाजीManoj Jarange Brohters Meet Eknath Shinde : मनोज जरांगेंचा भाऊ  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीलाDhangar Reservation : एसटी आरक्षणात धनगर समाज समावेशाबाबत स्थापन समितीची बैठकBharat Gogawale ST  President : भरत गोगवले यांची एसटी महामंडळाच्या अधयक्षपदी वर्णी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Dhule Crime: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं,  बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Embed widget