एक्स्प्लोर

Nitesh Rane : तुमच्या मालकाचा मुलगा संत नाही, राऊतांनी बावनकुळेंचा फोटो शेअर केल्यानंतर नितेश राणेंची टीका 

Nitesh Rane Reaction On Sanjay Raut : बावनकुळे स्वतःच्या कुटुंबासोबत मकाऊला गेले, संजय राऊत यांनी स्वतःच्या कुटुंबासोबत फिरायला गेल्याचा एक तरी फोटो दाखवावा असं आव्हान नितेश राणे यांनी दिलंय.

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मकाऊ कॅसिनोमधील एक फोटो शेअर केला होता. त्यावरून आता राजकारण चांगलंच तापल्याचं दिसतंय. संजय राऊतांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. बावनकुळे यांच्यावर घाणेरडी टिप्पणी करता, तुमच्या मालकाचा मुलगा काही संत नाही अशा शब्दात नितेश राणे यांनी टीका केली. 

आमदार नितेश राणे म्हणाले की, माणसाची हातभर फुटल्यानंतर काय अवस्था होते, हे संजय राऊत यांना पाहिल्यानंतर समजतं. मकाऊमध्ये जाऊन बावनकुळे यांनी काय चुकीचं केलं हे समजत नाही. बावनकुळे हे आपल्या कुटुंबासोबत गेले. कोण एन्जॉय करत असेल तर काय चुकीचं आहे? बावनकुळे स्वत:च्या कुटुंबा सोबत गेलेले. संजय राऊत बाहेर जाताना स्वतःचं कुटुंब घेऊन जातात का? यावर आपण पूर्ण एपिसोड करू शकतो. म्हणून एवढा थयथयाट करायची गरज नाही. बावनकुळे कुठेही चुकले नाहीत. 

संजय राऊत चीनला कुणासोबत गेले?

संजय राऊत चीनला कोणासोबत गेले ते सांगू का? असं विचारत नितेश राणे म्हणाले की, तुम्ही मोदींवर बोलता, मग तुमच्या मालकाचा मुलगा दिनू मोरयाच्या मांडीवर बसून  कुठल्या हळदीचं दूध पीत होता. त्याचा ब्रँड सांगू का? संजय राऊत यांचा एका खासदार सोबत नाचताना व्हिडीओ त्यांच्या कुटुंबाने पाहिला तेव्हा घरात काय काय झालं हे त्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल. 

नितेश राणे म्हणाले की, बावनकुळे स्वतःच्या कुटुंबासोबत गेले, ते स्पष्टीकरण द्यायची हिंमत ठेवतात, फोटो दाखवण्याची हिंमत ठेवतात. संजय राऊत यांनी स्वतःच्या कुटुंबासोबत गेल्याचे एक तरी फोटो दाखवावा. रशियन बहिणीसोबत काढलेला तो फोटो दाखवायचा का?. व्हिडीओ दाखवायची स्पर्धा करायची असल्यास मैदानात या. महाराष्टातील राजकारण किती खालच्या पातळीवर घेऊन जायचं या नागड्या माणसाला एकदा विचारायचं आहे. तुमच्या घरामध्ये तुमची किती किंमत आहे हे आम्हाला माहिती आहे.  संजय राऊत यांची माहिती जेव्हा द्यायला लागू तेव्हा त्यांच्या घरचे चपलाने मारतील. 

तुमच्या मालकाचा मुलगा संत नाही

संजय राऊत यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावत घाणेरडे टिप्पणी कराल, मग तुमच्या मालकाचा मुलगा संत नाही. हा श्रावण बाळ नाही. दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूत यांच्या मर्डर केसमध्ये यांचं नाव का येतं. रिया चतुर्वेदी सोबत आदित्य ठाकरे यांचे ड्रग्स चे चॅट आहेत की नाही याचे उत्तर त्यांनी द्याव. आदित्य ठाकरे हे दिनू मोरया याच्या घरी बसून कुठले कुठले वेब सिरीज बघायचा याची माहिती द्यावी लागेल. भाजपच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर खालच्या पातळीवर टीका केली तर तुमच्या पेक्षा कडवट सैनिक आहेत हे सांगावं लागेल. तुमच्या सारखे चायनीज मॉडेल नाही.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget