![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2024 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
![ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2024 | बुधवार ABP majha Top 10 Headlines of 21 August badlapur school assult and devendra Fadnavis bjp manoj jarange patil of election ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2024 | बुधवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/03/039fc84d94382bf92aa985202167b9f217226887018741002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
1. बदलापुरातील हिंसक आंदोलनाबाबत पोलिसांचा धक्कादायक खुलासा; फोन कॉल्स , व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती, 68 आंदोलकांना अटक https://tinyurl.com/ydav4sec बदलापूरमध्ये शाळा, इंटरनेट बंद; CCTV फुटेज बघून पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरु,दीपक केसरकर म्हणाले शाळेवर प्रशासक नेमू https://tinyurl.com/bdhf2x95
2. बदलापूर प्रकरणातील उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीने लाडक्या बहिणींच्या जखमेवर मीठ, भास्कर जाधवांची सरकारवर टीका, म्हणाले, "झगा मगा माझ्याकडे बघा.." https://tinyurl.com/2yt7b45j काँग्रेसचे दिग्गज वकील अतिरेक्याची केस घेतात, 1993 बॉम्बस्फोटात अभिनेत्याला वाचवलं; उज्ज्वल निकमांचा टीकाकारांवर पलटवार https://tinyurl.com/38ufz93s
3. चिमुकल्या लेकींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं वकीलपत्र घेण्यासाठी एकही वकील पुढे येईना, कल्याण कोर्टात काय घडलं? https://tinyurl.com/mw95nv6a ''कसाबसारख्यालाही नियम, कायद्यानेच फाशी, म्हणून बदलापूरच्या नराधमालाही 24 तासांत फाशी देणं अशक्य'' https://tinyurl.com/2s7rtxww
4. बदलापूर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, तिथंच जर कायदा धाब्यावर, तर राज्यात इतर ठिकाणी काय?; लाडक्या बहिणींसाठी राज ठाकरे मैदानात https://tinyurl.com/muxyutww तुम्ही तशी परिस्थिती आणली, तर माझा नाईलाज राहील; विदर्भ दौऱ्यात राज ठाकरे मनसैनिकांशी स्पष्टच बोलले https://tinyurl.com/mr5ew94t
5. मुंबईच्या खारमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा शेजार्याकडून विनयभंग, परिसरात संतापाची लाट https://tinyurl.com/ymx2mnvx नराधमाच्या क्रूर कृत्याचा आणखी एक बळी; नाशकात साडेचार वर्षांच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार, नेमकं काय घडलंय? https://tinyurl.com/mr47nsk6 अकोला विनयभंगप्रकरणी मोठी कारवाई, नराधम शिक्षक सेवेतून बडतर्फ https://tinyurl.com/5cc5v9n7
6. बदलापूर घटनेनं सरकारला खडबडून जाग;राज्यात शिपाई ते मुख्याध्यापक पोलीस पडताळणी होणार,GR निघाला https://tinyurl.com/489echbj बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, SIT प्रमुख आरती सिंह बदलापूरमध्ये https://tinyurl.com/3xxaec8k
7. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादांना सांगूनच समरजित घाटगेंचा निर्णय झाल्याची माहिती, विधानपरिषदेची ऑफर पण मुश्रीफांच्या विरोधात लढण्यावर ठाम https://tinyurl.com/5n73smcf विधानसभेच्या तोंडावर कोल्हापूर भाजपला गळती, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंचा तडकाफडकी राजीनामा https://tinyurl.com/2t5mrv9c
8. मनोज जरांगेंनी निर्णयाची वेळ पुढे ढकलली,विधानसभेचा प्लॅन गुप्त ठेवणार,इच्छुकांना केल्या महत्वाच्या सूचना https://tinyurl.com/yjr9jyrt विधानसभेत मराठा-कुणबी आमदारांचे वर्चस्व निर्माण झाल्यास ओबीसी आरक्षणाला स्थगिती येईल,प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप https://tinyurl.com/2s36k9fm
9. आज भारत बंद; सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी, काय सुरू, काय बंद? https://tinyurl.com/3u944e74 बिहारमध्ये भारत बंद आंदोलनावेळी पोलिसांचा चक्क डेप्युटी कलेक्टरवरच लाठीचार्ज, साहेब संतापलेच ना भाऊ; व्हिडिओ व्हायरल https://tinyurl.com/26peyv24
10. टी-20 विश्वचषकात अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या मैदानाची खेळपट्टी कशी होती?; आयसीसीचं धक्कादायक रेटिंग https://tinyurl.com/4zj3stkr आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी दोन मोठ्या क्रिकेट बोर्डाने दिला जय शाह यांना पाठिंबा; लवकरच घोषणा! https://tinyurl.com/3jczur72
*एबीपी माझा स्पेशल*
मी उबाठा गटाला अंगावर घेतलं, मलाच उमेदवारी द्या; वांद्रे पूर्व जागेवरुन महायुतीत खटका?
https://tinyurl.com/n2dxuvkt
सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात, स्वत: शरद पवार, जयंत पाटील भाजपच्या संपर्कात; संजय शिरसाट यांचा दावा https://tinyurl.com/4nt88sat
हे 9 मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीचा घाम काढणार? दोन्ही पक्षांचा दावा, कोण माघार घेणार?
https://tinyurl.com/4mw9shu5 धक्कादायक!
*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)