एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एकनाथ खडसेंच्या खदखदीला अजित पवारांचे पाठबळ!

सरकार आणि विरोधकांमध्ये सामना रंगण्याऐवजी विरोधकांनाच सरकारमधल्या असंतुष्ठ गटाची रसद मिळत असल्याचं चित्र सध्या सभागृहाच्या फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये दिसून येत आहे.

नागपूर : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सलग दुसऱ्या आठवड्यात सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी भाजपचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सोडलेली नाही. हे कमी म्हणून की काय वेळोवेळी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्यासाठी विरोधकांकडून अजित पवार सरसावताना दिसत आहेत. सरकारला अडचणीत आणणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उपप्रश्न विचारुन खडसे सरकारला खडे बोल सुनावतात, तर अजित पवारांकडून त्या प्रश्नाबाबत चिंता व्यक्त करत गंभीर दखल घेण्यासाठी तगादा लावला जातो. यामध्ये अनेकदा सरकारमधल्या भाजप-शिवसेना आमदार देखील विरोधाचा सूर मिसळून सरकारला घरचा आहेर देऊन टाकतात. यामुळे सरकार आणि विरोधकांमध्ये सामना रंगण्याऐवजी विरोधकांनाच सरकारमधल्या असंतुष्ठ गटाची रसद मिळत असल्याचं चित्र सभागृहाच्या फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये दिसून येत आहे. कुठल्या मुद्द्यांवर चव्हाट्यावर आली सरकारची अंतर्गत धुसफूस? 1) आज (सोमवार) प्रश्नोत्तराच्या तासाला पृथ्वीराज चव्हाणांनी हाफकीन महामंडळात निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात खडसेंनी सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. 2) तर वाई येथील अवैध विक्रीसाठी पाठवलेल्या धान्य जप्तीच्या प्रकरणात शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई, सुभाष साबणे यांच्या मदतीला भाजप आमदार सरदार तारासिंग, भीमराव धोंडे, सुनील देशमुख आणि विरोधकांकडून अजित पवार धावले. या सर्वांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना चांगलंच अडचणीत आणलं 3) तर गेल्या आठवड्यात एकनाथ खडसेंनी टोल मुक्त महाराष्ट्राची घोषणा आणि रोहयो कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून चंद्रकांत दादांना अडचणीत आणलं तर पंकजा मुंडेंना थेट झापलं होतं. संबंधित बातम्या : एकनाथ खडसेंनी विधानसभेत पंकजा मुंडेंना झापलं! संघात एखादा गाढव जरी आला, तरी तो माणूस होतो : खडसे भाजपला सत्तेत आणणारे बाहेर, अन् राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत : खडसे माझी अवस्था अडवाणींसारखी, एकनाथ खडसेंची मार्मिक टिपणी खडसे, चव्हाणांनी नियम दाखवला, सरकारची अडचण खडसेंचा एकच इशारा... प्रशासन खडबडून जागं!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget