एक्स्प्लोर

1400 रुपयांमुळे सरपंचपद, 725 रुपयांमुळे उपसरपंचपद गेलं!

सरपंच मंदा धुमाळ यांच्याकडे एक हजार 400 रुपये, तर उपसरपंच मच्छिंद्र गायकवाड यांच्याकडे 725 रुपये थकबाकी असल्यामुळे त्यांना पद गमवावं लागलं

अहमदनगर : अवघ्या काहीशे रुपयांच्या थकबाकीमुळे अहमदनगरमधील कर्जत तालुक्यात दोघा जणांवर सरपंच आणि उपसरपंच पद गमावण्याची नामुष्की ओढवली. कर्जत तालुक्यातील बेनवडी गावच्या सरपंच मंदा धुमाळ आणि उपसरपंच मच्छिंद्र गायकवाड यांना आपलं पद गमवावं लागलं. सरपंच धुमाळ यांच्याकडे एक हजार 400 रुपये, तर उपसरपंच गायकवाड यांच्याकडे 725 रुपये थकबाकी होती. या प्रकरणी सदस्य गणेश गदादे यांच्यासह इतर सदस्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानुसार तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी सरपंच आणि उपसरपंच पद रद्द करण्याचा आदेश दिला. ग्रामपंचायत अधिनियमानं एखाद्या सदस्यानं ग्रामपंचायत कराची थकबाकी किंवा थकबाकीची नोटीस बजावण्यात आल्यावर तीन महिन्यात भरणा करणं गरजेचं आहे. मात्र बेनवडी ग्रामपंचायत ग्रामसेवकांनी नोटीस बजावूनही सरपंच आणि उपसरपंच यांनी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. बेनवडीची निवडणूक 2015 ते 2020 या कालावधीसाठी पार पडली होती. निवडणुकीपासून त्यांच्याकडे पदभार असून त्यांनी घरपट्टी थकवली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

Embed widget