एक्स्प्लोर

कृषी अधिकार्‍यांसह विमा कंपनीच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांनी कार्यालयात डांबलं; पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांचा संताप

पीकविमा कंपनी कडून अद्याप कुठलाही मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज अकोटमध्ये तालूका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींना शेतकर्यांनी स्वत:सह कार्यालयात डांबले.

Akola News अकोला : राज्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकरी  (Farmers) वर्गात शेतीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. मात्र गेल्या उन्हाळ्यात अचानक आलेल्या अवकळी पावसाने सर्वत्र एकच दाणादाण करत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलं आहे. परिणामी, पीकविमा कंपनी (Crop Insurance) कडून या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून शेतकरी मोठ्या अपेक्षेने पीक विमा (Pik Vima) कंपनी आणि कृषि अधिकाऱ्यांकडे धाव घेत आहेत. मात्र अद्याप शेतकऱ्यांना कुठलीही मदत न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज अकोटमध्ये तालूका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींना शेतकर्यांनी स्वत:सह कार्यालयात डांबले. या प्रकारामुळे परिसरात काहीकाळ चांगलेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.   

विम्याचे जवळपास 4.75 कोटी रुपये थकीत 

अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यात जवळपास पावणेदोनशे शेतकरी केळीच्या पीकविम्यापासून वंचित आहेत. वेळोवेळी याबाबत तक्रार करूनही संबंधित प्रशासनाने अद्याप कुठलीही उपाययोजना अथवा ठोस आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज थेट कृषि अधिकारी, विमा कंपनी अधिकार्‍यांसह स्वत:ला डांबून घेतलं. यावेळी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे आंदोलनात सहभागी झाले होते. विम्याचे जवळपास 4.75 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेतल्याशिवाय कृषी अधिकारी आणि विमा प्रतिनिधींना कार्यालयातच डांबून ठेवणार असल्याचा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे परिसरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून शेतकऱ्यांनी मात्र कार्यालयाचा दरवाजा उघडण्यास आंदोलक शेतकरी आणि शेतकरी संघटनेने नकार दिला आहे. 

तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

अमरावती जिल्ह्यातील वरुड - मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना 2023 मधील अतिवृष्टी, अवकाळी पावसाचे रखडलेले अनुदान तात्काळ देणात यावे, या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यावर कोणतीही कार्यवाही नसल्याने आज शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी त्यांनी वरुडच्या तहसीलदारांच्या दालनात वरुड पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय. सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ असून शेतकऱ्यांना खत, बी बियाणे घ्यावे लागत असतात. त्यामुळे जवळ पैसे नसल्याने आणि अवकाळी ने शेतकऱ्यांचे मोठे नुकशान केल्याने शेतकरी आधीच आर्थीक अडचणीत सापडला आह. त्यामुळे त्यांना या अनुदानाचे रक्कमेची आवश्यकता आहे. परिणामी, आता शेतकरी या मागणीला घेऊन शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती
Maharashtra Live Blog Updates: आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती
Rajyasabha Election 2026: तावडे, पाटील, कराड...राज्यसभेसाठी भाजपकडून कोणाच्या नावाची चर्चा?; 5 नावं आली समोर
तावडे, पाटील, कराड...राज्यसभेसाठी भाजपकडून कोणाच्या नावाची चर्चा?; 5 नावं आली समोर
Bhiwandi Mayor Election 2026: महायुतीमध्ये फूट, काँग्रेस नगरसेवकांना महापौर पदासाठी भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे पक्षादेश, भिवंडी महापालिकेसाठी राजकीय हालचालींना वेग
महायुतीमध्ये फूट, काँग्रेस नगरसेवकांना महापौर पदासाठी भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे पक्षादेश, भिवंडी महापालिकेसाठी राजकीय हालचालींना वेग
Rohit Pawar on Radhakrishna Vikhe Patil: विखे-पाटलांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही; रोहित पवारांचं सडेतोड उत्तर
विखे-पाटलांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही; रोहित पवारांचं सडेतोड उत्तर

व्हिडीओ

Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Municipal Corporation: दूषित अन् अपुरा पाणीपुरवठा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर, पाणीपुरवठ्याबाबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेण्याचे महापौरांचे आदेश
दूषित अन् अपुरा पाणीपुरवठा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर, पाणीपुरवठ्याबाबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेण्याचे महापौरांचे आदेश
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
Mantralaya Bribery Sting Operation: '50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
'50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
Abhishek Sharma Jersey T20 World Cup 2026: पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!
पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!
Raje Mudhoji Bhosle : मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERTच्या इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर भोसले घराण्याचा आरोप
मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा NCERT नं एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर मुधोजीराजेंचा आरोप
T20 WC 2026 Ind vs Ned Abhishek Sharma: आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
Shani Transit 2026: शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 
शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
Embed widget