एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑगस्ट 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. सिंधुदुर्ग किल्ल्यावर वर्षभरापूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला  https://tinyurl.com/59xrzuec आकारहीन पुतळा घाईगडबडीत उभारला, संभाजीराजेंचं टीकास्त्र; आव्हाड म्हणाले, छत्रपतींचा पुतळा कोसळणं सरकारसाठी अपशकून! https://tinyurl.com/j6j4bybu

2. नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन,हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास https://tinyurl.com/sxnr669z त्रास होत असूनही जिगर दाखवली, कार्यकर्त्यांसाठी भाषणाला उभे राहिले; वसंत चव्हाण यांच्या निधनाने अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार हळहळले https://tinyurl.com/4mm2ykjf

3. गणपतीपूर्वी गोवा हायवेवरची वाहतूक सुरळीत करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना, खड्डे बुजवण्यासाठी हार्डनरच्या वापराचं प्रात्याक्षिक https://tinyurl.com/bdr5j748 काम सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांना उचलून आणून जेलमध्ये टाका, मनुष्यबळाचा गुन्हा नोंदवा, मुख्यमंत्री आक्रमक, मुंबई-गोवा हायवेची एकनाथ शिंदेंकडून पाहणी https://tinyurl.com/u2ctbvf6

4. रणजीतसिंह मोहिते पाटील ते हर्षवर्धन पाटील, बापू पठारे ते मदन भोसले, महायुतीतील 9 बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत! https://tinyurl.com/44ft9uzw काल अतुल बेनकेंनी वेगळाच सिग्नल दिला अन् आज बारामतीत शरद पवार-अजितदादांचा एकत्र बॅनर लावल्याने राजकीय चर्चा https://tinyurl.com/3t57kdpf

5. विधानसभेला महायुतीचा प्रमुख चेहरा एकनाथ शिंदे, पण मुख्यमंत्री निवडणुकीनंतर ठरणार, अशोक चव्हाणांचं महत्त्वाचं वक्तव्य https://tinyurl.com/2s37e924 बीड विधानसभेवरून महायुतीत धूसफूस; विधानसभेच्या एकाच जागेसाठी शिंदे आणि अजित पवार गटाचाही दावा https://tinyurl.com/45jadrk3

6. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या हॉटेलबाहेर राडा,शिवसैनिक भाजपच्या कार्यकर्त्यांना भिडले, पोलिसांचा लाठीचार्ज https://tinyurl.com/ywu7tk6s आदित्य ठाकरेंचा ताफा अडवला, मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, छत्रपती संभाजीनगरच्या राड्यानंतर पैठणमध्येही गोंधळ https://tinyurl.com/4687c7w9

7. बदलापूरच्या शाळेतील 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची धक्कादायक माहिती https://tinyurl.com/4w5m5n8n  आरोपी अक्षय शिंदेला ओळख परेडसाठी मुलींसमोर आणण्याची तयारी,न्यायालयात अर्ज, मुख्यमंत्री शिंदेंची पोलीस आयुक्तांशी चर्चा https://tinyurl.com/3eautv82

8. अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत पुन्हा बरळली, दिल्लीतील शेतकरी आंदोलनात महिलांवर अत्याचार,अनेकांना संपवलं असल्याचा आरोप https://tinyurl.com/yc6kj637  कंगना रणौतच्या वक्तव्यावर रोहित पवार संतापले; भाजपनेही हात झटकले, वक्तव्य टाळण्याचा सल्ला https://tinyurl.com/yckedpxa

9. जम्मू काश्मीरमध्ये भाजपकडून आधी 44 उमेदवार जाहीर, मग तासाभरात उमेदवार यादी रद्द, नव्याने 15 उमेदवारांची घोषणा  https://tinyurl.com/4n4frcne 'भाजपकडून 100 कोटींची ऑफर, सरकार पाडण्यासाठी 50 आमदार विकत घेण्याचा प्लॅन,पण मी नकार दिला'; कर्नाटकमधील काँग्रेस आमदाराचा सनसनाटी दावा https://tinyurl.com/3her57yk  

10. 'नीरज चोप्रा नव्हे, भारताच्या 3 दिग्गज क्रिकेटपटूंसोबत वेळ घालवणे माझ्यासाठी सन्मानजनक'; मनू भाकरने व्यक्त केली इच्छा, रंगली जोरदार चर्चा!https://tinyurl.com/5eakp4xx वसीम अक्रमची झाली अशी अवस्था, ओळखणंही झालं कठीण; पत्नीने शेअर करत म्हटले, हँडसम दिसतोय https://tinyurl.com/bdejxyw7

*एबीपी माझा स्पेशल* 

विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापुरात राजकीय भूकंप, भाजप-अजितदादा गटातील दिग्गज नेते तुतारी हाती धरण्याच्या तयारीत https://tinyurl.com/9yffkktf

''तो माझा आवाजच नाही,राज ठाकरेंनींच माझा आवाज काढलाय''; व्हायरल क्लीपवर आव्हाडांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/2x5hy9kd

वडगाव शेरीत महायुतीत नाराजीचा सूर? आमदार सुनील टिंगरेंनी लावलेल्या बॅनरवर फडणवीसांचा फोटोच नाही, माजी आमदार जगदीश मुळीक यांनी युतीधर्मावर केलंय ट्विट https://tinyurl.com/c2wnsb4k 

*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Port Blair Renamed Sri Vijaya Puram : देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता  'श्री विजयपूरम'
देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'श्री विजयपूरम'
Bangladesh Crisis : रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेशात काय घडतंय?
रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेशात काय घडतंय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Sinnar : सिन्नर विधानसभेत विद्यमान आमदार विरुद्ध इच्छुक उमेदवार वादABP Majha Headlines : 05.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सEknath Khadse : मुलीशी चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप माझ्याकडे होती : खडसेMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 13 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Port Blair Renamed Sri Vijaya Puram : देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता  'श्री विजयपूरम'
देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'श्री विजयपूरम'
Bangladesh Crisis : रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेशात काय घडतंय?
रशियाने व्याजासह दोन दिवसांत 5 हजार 300 कोटी मागितले, गौतम अदानींना 6700 कोटी द्यावे लागणार! बांगलादेशात काय घडतंय?
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला
विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
लाँचिंगची तारीख ठरली, होंडाची इलेक्ट्रिक एक्टिव्हा लवकरच बाजारात; दिवाळीला घेताय का स्कुटी ?
Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?
कोल्हापूर, सांगलीसाठी अखेर वंदे भारत मिळाली; 16 सप्टेंबरपासून धावणार, कसं असेल वेळापत्रक?
Eknath Khadse on Majha Katta : एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
एकनाथ खडसेंजवळील 'त्या' सीडीचं काय झालं? नाथाभाऊंचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
Embed widget