एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. तुरुंगातून बाहेर येऊन दाऊद शेखने यशश्री शिंदेवर सूड उगवला, कुटुंबाचा आरोप, मुंबईजवळील उरण हत्याकांडाची ए टू झेड कहाणी https://tinyurl.com/43xrmt56 उरण पीडितेला न्याय कधी मिळणार? हत्येच्या तीन दिवसानंतरही आरोपीचा ठावठिकाणा लागेना https://tinyurl.com/22ja2nph

2. पुण्यात गेमच्या नादात 10 वी च्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन, 14 व्या मजल्यावरुन उडी मारली, आईने व्हॉट्अपवर पाहिला मुलाचा फोटो https://tinyurl.com/mpaasxkr

3. UPSC नंतर आता MPSC मधील दिव्यांग कोटा रडारवर, 9 अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर संशय, तहसीलदार, गटविकास ते उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश https://tinyurl.com/yayf8fhw 

4. तीन वर्षांपूर्वी फडणवीसांचा खासा समित कदम माझ्याकडे प्रतिज्ञापत्र घेऊन आला होता, अनिल देशमुखांकडून फडणवीसांवरील आरोपांचा पुनरुच्चार https://tinyurl.com/mrypkka7 देवेंद्र फडणवीसांची कथित ऑफर घेऊन आल्याचा आरोप, अनिल देशमुखांच्या रडारवर, जाणून घ्या कोण आहेत मिरजेचे समित कदम https://tinyurl.com/mrxa6j4a

5. ''ते नसतानाही पुण्यात धरण वाहिलंय''; राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला, पुण्यातील पूरस्थितीवरुन निशाणा https://tinyurl.com/39nfbkvn पुण्यात कमरे इतक्या पाण्यात उतरुन काम, शाबासकी ऐवजी सहायक आयुक्त संदीप खलाटेंवर निलंबनाची कारवाई! https://tinyurl.com/275wajbe 

6. महायुतीतच पळवापळवी! शिंदेंच्या गोटातून कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील अजित पवार गटात, विधानसभेत जोरदार राहणार लढत https://tinyurl.com/uu5bd7v7 महायुतीत हिस्सा, वेषांतराचा किस्सा; मास्क, टोपी घालून दिल्लीला जायचो, अमित शाहांसोबत दिल्लीत 10 बैठका; अजितदादांच्या पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा https://tinyurl.com/yd8z29cf 

7. आमदारकी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचं भगवानगडावर भव्य स्वागत, पेढ्यांनी तुला, पंकजा म्हणाल्या, या प्रेमाला कोणत्याही जातीधर्माची किनार नाही https://tinyurl.com/43bbpszn मनोज जरांगेंचा पश्चिम महाराष्ट्र दौरा; 7 दिवसांत सात जिल्हे, सोलापुरातून सुरुवात, पुण्यातही येणार https://tinyurl.com/a2vndk73  प्रकाश आंबेडकरांचे आरोप माझ्यासाठी शॉकिंग, मनोज जरांगे म्हणाले, बच्चू कडूंनी ऑफर दिली असली तरी 29 ऑगस्टला बैठकीत निर्णय घेऊ

8. विधानसभेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर, जागावाटपाआधीच नरहरी झिरवळ यांच्या नावाची घोषणा https://tinyurl.com/4cbmjk6d मी त्याचा बाप, तो माझा बाप नाही, गोकुळ माझ्या शब्दाबाहेर नाही; मुलाच्या भूमिकेवर नरहरी झिरवाळ स्पष्टच बोलले https://tinyurl.com/yfc6b538

9. विधानसभेसाठी बाळा भेगडेंनी दंड थोपटले, मावळची जागा भाजपनेच लढण्याची मागणी; सुनील शेळकेंच्या अडचणी वाढणार? https://tinyurl.com/24y4wjx8 भाजप आमदार हरिभाऊ बागडेंचा राजीनामा, विधानसभा अध्यक्षांची भेट; फुलंब्री मतदारसंघातून नानांच्या जागी कोण? https://tinyurl.com/cadh9fht 

10. Paris Olympics : अखेरपर्यंत लढला पण पदक थोडक्यात हुकलं, नेमबाज अर्जुन बबुतासह कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न भंगलं https://tinyurl.com/3k9fh6nm श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, मला कर्णधार नाही, लीडर व्हायचंय https://tinyurl.com/yufz5hus

*एबीपी माझा स्पेशल*

15-15-15 चा फॉर्म्यूला तुम्हाला 15 वर्षांत करणार करोडपती, जाणून घ्या नेमकं कसं?
https://tinyurl.com/3br6jyw9

धक्कादायक! जिजाऊंचं जन्मस्थळ सिंदखेड राजा राजवाड्याजवळील जुनी झाडं कापली, शिवभक्तांचा संताप https://tinyurl.com/3tnhbs6n

*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडे स्पष्टच बोलले
एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडेंचा घणाघात
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला

व्हिडीओ

Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
Australia Sydney Terrorist Attack : ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत दहशतवादी हल्ला Special Report
John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडे स्पष्टच बोलले
एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडेंचा घणाघात
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
Ranveer Singh Deepika Padukone: आठ तासांपेक्षा जास्त काम करायला दीपिका पादुकोणची ना; आता तिचा नवरा रणवीर सिंहच म्हणतोय; 'कर लो ना थोड़ी ज्यादा शूटिंग...'
दीपिका पादुकोण म्हणते, 'आठच तासांची शिफ्ट...'; आता तिचा नवरा रणवीर सिंहच म्हणतोय; 'कर लो ना थोड़ी ज्यादा शूटिंग...'
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Embed widget