एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2021 | गुरुवार*

1. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयाची अनुमती.. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकाल स्थगित ठेवण्याच्या निर्णयाला स्थगिती https://bit.ly/3k4Ze4T 

2. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खानला अखेर जामीन मंजूर, उद्या तुरुंगाबाहेर येणार.. आर्यनसोबतच मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर https://bit.ly/3nvhwgc  तर एनसीबीचे वादग्रस्त पंच किरण गोसावी अटकेत, फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांची कारवाई, 10 दिवसांची पोलीस कोठडी https://bit.ly/2XRBYiE 

3. क्रुझ पार्टी प्रकरणात नवाब मलिकांचा मोठा आरोप, 'त्या' पार्टीचा आयोजक वानखेडेंचा मित्र! https://bit.ly/3mk2RFw तर समीर वानखेडे यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा, अटकेच्या 3 दिवस आधी नोटीस देण्याचे निर्देश https://bit.ly/3CCUaMl 

4. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाल्या, मी बाळासाहेबांचा आदर्श घेऊन वाढलेली मुलगी, न्याय करा! https://bit.ly/3mkivkc

समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांची प्रतिक्रिया, वानखेडे मुस्लीम असल्यामुळेच मुलीचं लग्न जमवल्याचा दावा https://bit.ly/2ZxzCqe 
 
5. ...मग आम्ही बांगड्या घालून बसलोय काय? छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक.. महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांच्यावरही शेलकी टीका https://bit.ly/310o4Mk 

6. आशियातील सर्वात मोठी सहकारी बँक असलेल्या बुलडाणा अर्बनमधील आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून रात्रभर चौकशी https://bit.ly/3EslcXg 

7. 'मोदी सत्तेतून जातीलही मात्र भाजप पुढील अनेक दशकांपर्यंत राजकारणात मजबूत राहील', प्रशांत किशोर यांचं वक्तव्य https://bit.ly/3nyWrBP  राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद ओळखावी, निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचा सल्ला https://bit.ly/3pK8ZZH 

8. देशात गेल्या 24 तासांत 16 हजार नवे कोरोनाबाधित, 733 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2XSxpVk दीड वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 20 हजारांखाली, बुधवारी 1485 कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3nAPG2m 

9. रशियात कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासांत 1 हजार 159 जणांचा मृत्यू, 11 दिवसांचा लॉकडाऊन जारी https://bit.ly/2ZwYFcA 

10. 'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा..' रजनीकांत यांचा ड्रायव्हर मित्र राज बहादूर, सुपरस्टार होण्याच्या प्रवासात मोलाची साथ, कोण आहेत राज बहादूर https://bit.ly/3mmDP8L 

ABP माझा स्पेशल 

Diwali Guidelines: फटाके टाळावे व दिव्यांची आरास करण्यावर भर द्यावा, राज्य सरकारच्या दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना https://bit.ly/3100m2K 

Climate Change: COP 26 म्हणजे काय आणि जगाच्या भविष्यासाठी ती का महत्त्वाची आहे? https://bit.ly/3Crd9Jr 

Spanx founder Sara Blakely: 'कर्मचाऱ्यांसाठी काय पण!' Spanx चं स्टाफसाठी खास गिफ्ट; ऐकून व्हाल थक्क https://bit.ly/3Boaw9V 

Father of Judo... कानो जिगोरो यांची 161वी जयंती; गुगलकडून डूडलद्वारे आदरांजली https://bit.ly/3bjAtgn 

Princess Mako: सत्ता, राजेशाहीवर पाणी सोडत जपानच्या राजकन्येने केले कॉलेज प्रियकराशी लग्न https://bit.ly/3pLNGqw 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv        

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha  

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget