एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2021 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2021 | शुक्रवार

1. मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला लागलेली मोठी आग अखेर नियंत्रणात; जीव वाचवण्यासाठी इमारतीबाहेर उडी घेतलेल्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू https://bit.ly/3vAR6NI  लालबागमधील वन अविघ्न पार्क घटनेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर! बांधकामात नियमांचे उल्लंघन https://bit.ly/3jtt56q 

2. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आठ लाख रुपयांच्या मर्यादेचा स्रोत काय? 10 टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल https://bit.ly/3B4KzMG  

3. पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या प्रश्नावर नितीन गडकरींचं उत्तर, देशातील सर्व पंप बंद व्हावेत ही इच्छा.. https://bit.ly/3C9Beoa 2027 पर्यंत बेस्टच्या ताफ्यातील सर्व बसेस इलेक्ट्रिक असतील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं मुंबईकरांना आश्वासन https://bit.ly/3m7fBPL 

4. महाविकास आघाडीसोबत रहायचं की नाही याचा निर्णय राज्य कार्यकारिणीत निर्णय घेऊ, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा https://bit.ly/3jmmN8P 

5. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संघटनेकडून संपाचा इशारा, सणात प्रवाशांची गैरसोय होणार? https://bit.ly/3E07E4I 

6. विमा कंपन्यांना अजित पवारांचा सज्जड दम! म्हणाले, शेतकऱ्यांची अडवणूक कराल तर गुन्हे दाखल करु https://bit.ly/2ZeadRz  'साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप', अजित पवारांनी वाचून दाखवली विकलेल्या कारखान्यांची यादी https://bit.ly/2Zn2O2R 

7. लसीकरण मोहिमेत व्हीआयपी कल्चरचा शिरकाव होऊ दिला नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन.. https://bit.ly/3b3ofIK 

8. 24 तासांत देशात 15,786 नवे रुग्ण, 231 जणांचा मृत्यू https://bit.ly/3vHLMs3  राज्यात गुरुवारी 1 573 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद.. https://bit.ly/2Zlvjy3 

9. चीनमध्ये कोरोना रिटर्न्स! जगातील सर्वाधिक लसीकरण होऊनही पुन्हा लॉकडाऊनची वेळ https://bit.ly/2XGcYek 

10. पाकिस्तानच्या बाबरचं विराटला ओपन चॅलेंज, यावेळी भारताचा पराभव होणार https://bit.ly/3b2C1va  तर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम म्हणतो भारत विजयाचा दावेदार https://bit.ly/30Fa3U7  विराट कोहली की बाबर आझम; दोन्ही कर्णधारांची ताकद आणि कमजोरी काय? https://bit.ly/2XB4xAV 

ABP माझा स्पेशल 
विमानतळावर कृत्रिम पाय काढायला लावण्याच्या नियमात सुधारणा करा, अभिनेत्री सुधा चंद्रन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती https://bit.ly/3jttdmx 

अजित पवारांचं पुणेकरांना 'गिफ्ट', पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यास परवानगी https://bit.ly/3C5rXxh 

तिरुपती मंदिरात विशेष प्रवेश पास फक्त 300 रूपयात; दर्शनासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू https://bit.ly/3E8Rt59 

Mexico Shooting: सेटवरच अभिनेत्याच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली अन् होत्याचं नव्हतं झालं! https://bit.ly/3Gb1Ze2 

एक वर्षाचा चिमुकला महिन्याला कमावतोय 75 हजार रुपये https://bit.ly/3nkjCzG 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv       

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget