एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 सप्टेंबर 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहित करता, अंगाशी आलं की माफी मागता, शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना होऊ शकते का? जोडे मारो आंदोलनानंतर शरद पवारांचा पीएम मोदींना सवाल https://tinyurl.com/3thewpeu महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन; उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या पोस्टरला मारले जोडे https://tinyurl.com/322smzb7

2. पुतळ्याच्या घटनेनं महाराष्ट्र, भारतच नव्हे, तर देशाबाहेरील लोक देखील संतप्त; जे घडलं त्याला मोकळं सोडलं जाणार नाही; शाहू महाराज कडाडले https://tinyurl.com/ysrn47z3 पुतळा घाई घाईने उभारण्याची घाई का? महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आऊट करा, उद्धव ठाकरेंची टीका https://tinyurl.com/yeyn6zhy

3. 'तुमच्या मनातील सावरकर द्वेष पुढे आला, हिंदुत्व सोडलेल्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही'; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर भाजपचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/3kxchmmp शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या व्यक्तींकडून घेतला होता किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं होतं; फडणवीसांनी सांगितला इतिहास, पवार-ठाकरेंना सवाल https://tinyurl.com/2vmkkpz4

4. हिंगोलीत पावसाचा कहर, पुरात 9 जण अडकले, बचाव पथकासह हेलिकॉप्टरला पाचारण, उपजिल्हाधिकाऱ्यांचं मंत्रालयाला पत्र https://tinyurl.com/mtmea5te मराठवाड्याची चिंताच मिटली, जायकवाडी 80 पार! तुमच्या जिल्ह्यातील धरणांची पाणीपातळी घ्या जाणून  https://tinyurl.com/yvhjtf8s

5. देवेंद्र फडणवीसांची डोकेदुखी वाढली; पुण्यातील 'दौड' विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा, पक्षातील पदाधिकाऱ्याचे अजित पवारांना पत्र https://tinyurl.com/mrfedfbb भाजपाचं 1 मतही राष्ट्रवादीला मिळणार नाही, भाजपच्या लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षांचे वक्तव्य, महायुतीमधील कलह वाढण्याची शक्यता https://tinyurl.com/y2xesmc4

6. असंगाशी संग, तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरुन राजकीय मळमळ सुरु असतानाच महायुतीचे 288 पैकी 173 जागांवर एकमत, भाजपला जास्तीत जास्त जागांसह 'फॉर्म्युला' ठरला! https://tinyurl.com/37h35853 वादग्रस्त वक्तव्य थांबवा, अन्यथा आमच्याही कार्यकर्त्यांना आवरायला अडचणीचं जाईल; रामगिरीवर बैठक,अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांना स्पष्टच सांगितलं https://tinyurl.com/khjeu9w6

7. मैदान कुस्तीचं,चर्चा मात्र राजकारणाची, बारामतीत जय पवार आणि युगेंद्र पवार एकत्र, गळाभेट घेत उंचावली मानाची गदा https://tinyurl.com/c6yf53jc विश्वजित कदम आमदार सतेज पाटलांबाबत काय म्हणाले? अवघ्या महाराष्ट्राच्या भूवया उंचावल्या! https://tinyurl.com/4tev3juk

8. सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी दणका,व्यवसायिक गॅस सिलिंडर महागला; 1691.50 रुपयांवर पोहोचला नवा दर https://tinyurl.com/ympzwnfw

9. भिवंडीतील धक्कादायक घटना, पळून जाऊन प्रेमविवाह केला, पण पोलिसांच्या ताब्यात असताना राजधानी एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/52tsdz5y क्लासला जातोय सांगून गेला रामकुंडावर फिरायला, वाहत्या पाण्यात उडी, नाशिकमध्ये युवकाचा बुडून मृत्यू https://tinyurl.com/4rckjfjz

10. 'बॉयकॉट बिग बॉस मराठी, आजपासून शो बघणं बंद, निक्कीला ट्रॉफी देऊन टाका'; रितेश भाऊवर नेटकरी भडकले https://tinyurl.com/2sjd3ymf 'आपल्या महाराष्ट्रात ही घाण नकोच!' रेल्वेतील 'त्या' घटनेवर हेमंत ढोमेचा संताप, अभिनेत्री पूजा भट्टकडूनही कारवाईची मागणी https://tinyurl.com/3cmbfmx8

*स्पेशल*

बिनधास्त झोपा... वंदे भारत स्लीपरचा फर्स्ट लूक समोर; हायस्पीड लक्झरीयस ट्रेनचे 10 फोटो
https://tinyurl.com/2m8vs9m9

*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget