एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 09 ऑगस्ट 2019 | शुक्रवार
दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 09 ऑगस्ट 2019 | शुक्रवार
1. दोन दिवस पाण्यात बुडाले असाल तरच मोफत अन्नधान्य, राज्य सरकारच्या जीआरमधून पूरग्रस्तांची थट्टा
2. सांगलीतील अनेक गावांत अद्यापही शेकडो जण अडकलेले https://bit.ly/2MMT2hX लष्करासह एनडीआरएफ आणि एसडीआरएफकडून बचावकार्य सुरु https://bit.ly/31rl9ar मदतकार्यात वीजवाहक तारांचा अडथळा https://bit.ly/2YS8sbb
3. पश्चिम महाराष्ट्रात पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट, पाच दिवसांपासून शहरं पाण्याखाली असल्यानं जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा
4. पंचगंगेच्या पातळीत 2 फुटांनी घट, कोल्हापुरातील 239 गावांमधून 1 लाख 11 हजार 365 लोकांचे स्थलांतर
5. पूरस्थितीची पाहणी करताना हसत सेल्फी व्हिडीओ काढणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजनांना पूरग्रस्तांचा घेराव, तर पालकमंत्री सुभाष देशमुखांना सांगलीकरांकडून जाब
6. कोल्हापूर, सांगलीतील पुराचा महानगरांना फटका, मुंबई, ठाण्यातील दूध, भाजीपाल्याची आवक घटली
7. राज्यातील पूरस्थितीमुळे एमपीएससीची परीक्षा 13 दिवस पुढे ढकलली, 11 ऑगस्टची परीक्षा आता 24 ऑगस्टला, तसेच पूरग्रस्त भागातील एसबीआयची परीक्षादेखील पुढे ढकलली, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा
8. राज्यातील पुरस्थितीमुळे 21 ऑगस्टला होणारा ईव्हीएमविरोधी मोर्चा पुढे ढकलला, मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंची माहिती
9. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींची दोन लाख रुपयांच्या जामीनावर सुटका, आरोपींना मुंबईबाहेर जाण्यास मनाई
10. 66 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर, भोंगा, पाणी आणि नाळ या मराठी चित्रपटांची दखल, आयुषमान खुराणासह विकी कौशल सर्वोत्कृष्ट अभिनेते
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement