एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 08 ऑगस्ट 2019 | गुरुवार

दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 08 ऑगस्ट 2019 | गुरुवार*
  1. सांगलीतल्या ब्रह्मनाळमध्ये मदत कार्यात असलेली खासगी बोट उलटून 16 जणांचा मृत्यू, 12 मृतदेह हाती, बेपत्ता लोकांचा शोध सुरु, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत https://bit.ly/2YJvxwL
 
  1. कोल्हापूर, सांगलीत महापुरामुळे जनजीवन विस्कळीत, घरांमध्ये पाणी शिरल्यानं हजारो नागरिकांचे संसार पुराच्या पाण्यात, अनेक जण अद्यापही सुटकेच्या प्रतिक्षेत https://bit.ly/31srO4h
 
  1. मुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूरच्या पूरस्थितीची पाहणी, सर्वतोपरी मदतीचं आश्वासन, आलमट्टीतून पाच लाख क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटकशी चर्चा, खराब हवामानामुळे सांगली दौरा मात्र रद्द https://bit.ly/2M74W6D
 
  1. महापुरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांची 100 टक्के कर्जमाफी करा, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची मागणी, राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार एका महिन्याचं वेतन मदत कार्यासाठी देणार https://bit.ly/2KAiJj6
 
  1. शिवसेनेची जनआर्शीवाद यात्रा रद्द, उद्धव ठाकरे स्वत: पूरग्रस्त भागात पाहणीसाठी जाणार, पत्रकार परिषदेत माहिती https://bit.ly/2YU78R4
 
  1. सांगली पुरात माणुसकीही मेली, घर सोडलेल्या पुरग्रस्तांच्या घरात चोरी, टीव्ही फ्रीजसह महत्त्वाचं साहित्य लांबवलं https://bit.ly/2H8xQzt
 
  1. विदर्भालाही पावसानं झोडपलं, गडचिरोलीतील भामरागडला पुराचा वेढा तर अमरावतीतील दोन नद्या पात्राबाहेर, बैरागढ परिसरातील 27 गावांचा संपर्क तुटला https://bit.ly/33ihMEw
 
  1. महाराष्ट्रासह गोव्यालाही पुराचा फटका, दक्षिण गोव्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला, जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा https://bit.ly/2yMAnuk
 
  1. सोन्याला पुन्हा एकदा ऐतिहासिक झळाळी, सोनं तब्बल 38 हजारांवर, अमेरिका-चीनमधील तणावाचा फटका https://bit.ly/2I6cG40
 
  1. टी-20 मालिकेत विंडीजचा धुव्वा उडवल्यानंतर टीम इंडिया वनडे मलिका जिंकण्यासाठी सज्ज, गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर आज पहिला वन डे सामना https://bit.ly/2KkNFVs
  *एबीपी माझा विशेष* अस्मानी संकटानंतर रोगराईची भीती, नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी? https://bit.ly/2YR3mvE महापुरात रोगराई टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?, डॉ. अविनाश भोंडवे यांचा विशेष सल्ला https://bit.ly/2ZItLsN *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget