एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 5 फेब्रुवारी 2019 | मंगळवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 5 फेब्रुवारी 2019 | मंगळवार
- उपोषणाच्या सातव्या दिवशी मुख्यमंत्री अण्णा हजारेंच्या भेटीला, सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा अण्णांचा पवित्रा, अण्णांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु https://goo.gl/ge28Lb
- कोलकाता पोलीस आयुक्तांनी सीबीआय चौकशीला सामोरं जावं, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ममता बॅनर्जींना धक्का, ममतांचा नरेंद्र मोदींवर निशाणा https://goo.gl/U3WiMA
- आगामी निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंकडून समीकरणांची जुळवाजुळव सुरु, शिवसेना खासदार संजय राऊतांची माहिती, देशाचा पंतप्रधान शिवसेनाच ठरवेल, राऊतांचा दावा https://goo.gl/qmj1k2
- शिवसेनेच्या प्रचाराची धुरा निवडणूक प्रचार रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या हाती, काही जागांसाठी युतीचं घोडं कशाला भिजवत ठेवता, प्रशांत किशोर यांचा शिवसैनिकांना सवाल https://goo.gl/2RNbGr
- काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आघाडीतील घटकपक्षांना आठ जागा देणार, सूत्रांची माहिती, प्रकाश आंबेडकरांना 6 जागा मिळण्याची शक्यता https://goo.gl/hTXAxG
- शरद पवारांविरोधात वक्तव्य केल्यानं राष्ट्रवादी आक्रमक, पूनम महाजनांविरोधात मुंबईत पोस्टरबाजी, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार आक्रमक https://goo.gl/ToQnz2
- शहरी नक्षलवाद प्रकरणी आनंद तेलतुंबडेंना 12 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा, तेलतुंबडेंच्या अटकपूर्व जामीनाला राज्य सरकारचा विरोध https://goo.gl/c77pSw
- राज्य विधीमंडळाचं अधिवेशन 25 फेब्रुवारीपासून 2 मार्चपर्यंत, अंतरिम अर्थसंकल्प 27 फेब्रुवारी रोजी https://abpmajha.abplive.in/
- मुलाच्या आत्महत्येने हादरलेल्या आईचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, पिंपरीतील घटनेमुळे सर्वत्र हळहळ https://goo.gl/RB86J9
- बिग बॉस-10 ची विजेती शिल्पा शिंदेची राजकारणात एन्ट्री, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपमांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश https://goo.gl/Jv7obG
माझा विशेष : ममता विरुद्ध सीबीआय : हार कुणाला प्रहार कुणावर? पाहा विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता एबीपी माझावर
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement