एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 जानेवारी 2019 | मंगळवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 जानेवारी 2019 | मंगळवार
  1. राज्याचे मुख्यमंत्री आता लोकायुक्तांच्या कक्षेत, लोकायुक्त, उपलोकायुक्त अधिनियम सुधारणा' मंजूर, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची मागणी मान्य https://goo.gl/oK8Tbh
 
  1. निवडणुकीच्या तोंडावर दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राची मोठी मदत, 4 हजार 714 कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा https://goo.gl/wLxC8e
 
  1. अयोध्येतील वादात नसलेली जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्या, केंद्राची सुप्रीम कोर्टात याचिका, निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय https://goo.gl/WTJVMD
 
  1. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अहमदाबादमध्ये घड्याळाला साथ https://goo.gl/efxvYV
 
  1. कामगार चळवळीचे पितामह आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन, दिल्लीत वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास https://goo.gl/NtWTJY
  2. नवी दिल्लीतून देशभरातल्या विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची परीक्षा पे चर्चा, आयुष्याच्या परीक्षेवर खरं उतरण्यासाठी झटा, मोदींचं आवाहन https://goo.gl/ZXBZgu
 
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह म्हणजे ‘ओडोमॉस’, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचे वक्तव्य https://goo.gl/mSzovZ
 
  1. गोवा विधानसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची सदिच्छा भेट, प्रकृतीची चौकशी https://goo.gl/Mkbc3c
 
  1. अभिनेते नसिरुद्दीन शाह, आमीर खान आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू गद्दार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य https://goo.gl/8KsmKy
 
  1. 2020 साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, 21 फेब्रुवारीला महिलांच्या तर, 18 ऑक्टोबर पुरुषांच्या विश्वचषकाला सुरुवात https://goo.gl/F4CdX1
  *माझा विशेष* : शालेय प्रार्थनेत संस्कृत श्लोकांना विरोध का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’ वर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE*

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget