एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 27 नोव्हेंबर 2018 | मंगळवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
*एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 27 नोव्हेंबर 2018 | मंगळवार*
- विरोधकांच्या मनात काळंबेरं, पण मराठा आरक्षण देणारच, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार https://goo.gl/r4rx6F तर मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री-गटनेत्यांची बैठक तोडग्याविनाच https://goo.gl/dpztBQ
- मराठा, धनगर आणि मुस्लीम आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याचं चित्र, विधानभवनाबाहेर सत्ताधारी-विरोधी आमदारांची एकमेकांविरोधात हसत-हसत घोषणाबाजी https://goo.gl/u13iBe
- मुख्यमंत्र्यांच्या लातूर हेलिकॉप्टर दुर्घटनेला पायलट जबाबदार, अतिरिक्त वजन असूनही उड्डाणाचा प्रयत्न केल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं, विमान दुर्घटना पथकाचा अहवाल https://goo.gl/Z2QJF1
- राज्यभरात बाजार समित्या ठप्प, विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य हमाल-माथाडी महामंडळाकडून बंद, माथाडी कायदा वाचविण्यासाठी शेतकरी वेठीस https://goo.gl/2pxJsP
- पुण्यात पीएसआयची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या, आत्महत्या केलेल्या पीएसआय विरोधात नाशिकच्या महिलेची बलात्काराची तक्रार https://goo.gl/bABBXJ
- प्रचारादरम्यान संयम बाळगा, पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा सांभाळा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला https://goo.gl/LJX9LT
- आता इनकमिंग कॉल्स फ्री नाही, दरमहा किमान रिचार्ज सक्तीचं होण्याची शक्यता, तोट्यातून बाहेर पडण्यासाठी टेलीकॉम कंपन्यांचा नवा फंडा https://goo.gl/sK9bUZ
- नासाचे 'इनसाईट' मंगळाच्या भूमीवर दाखल, मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी यानाची निर्मिती, मिशनसाठी तब्बल 7 हजार कोटींचा खर्च https://goo.gl/sbGdW4
- आता तुम्हाला हव्या तशा बाळाचा जन्म होऊ शकणार, चीनमध्ये जगातील पहिल्या डिझायनर बाळाचा जन्म झाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा https://goo.gl/zqysyQ
- 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'च्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी आमीर खानने स्वीकारली, चित्रपट फ्लॉप झाल्याने प्रेक्षकांची माफी मागितली https://goo.gl/dAKWSF
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement